"निशिगंधा वाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
| पुरस्कार = |
| पुरस्कार = |
||
| वडील_नाव = |
| वडील_नाव = |
||
| आई_नाव = |
| आई_नाव = डॉ. विजया वाड |
||
| पती_नाव = |
| पती_नाव = |
||
| पत्नी_नाव = |
| पत्नी_नाव = |
||
| अपत्ये = |
| अपत्ये = ईश्वरी (कन्या) |
||
| संकेतस्थळ = |
| संकेतस्थळ = |
||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
डॉ. '''निशिगंधा वाड''' या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी [[दुर्गा झाली गौरी]] या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. |
डॉ. '''निशिगंधा वाड''' या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी [[दुर्गा झाली गौरी]] या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. |
||
वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. [[विजया वाड]] या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि. ती त्यांना पुढे ९ वर्षे मिळत राहिली. |
वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. [[विजया वाड]] या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि. ती त्यांना पुढे ९ वर्षे मिळत राहिली. निशिगंधा वाड या१९८५मध्ये झालेल्या १०वीच्या परीक्षेत पहिल्या पन्नासात आल्या. आणि बारावीला मेरिटमध्ये तिसर्या आल्या. पदवीधर होईपर्यंत त्या मुंबईच्या रूपारेल कॉलेजात होत्या आणि नंतर रुइया कॉलेजात. |
||
भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला. |
भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला. |
२३:२२, २२ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
निशिगंधा वाड | |
---|---|
जन्म | निशिगंधा वाड |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
आई | डॉ. विजया वाड |
अपत्ये | ईश्वरी (कन्या) |
डॉ. निशिगंधा वाड या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले.
वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि. ती त्यांना पुढे ९ वर्षे मिळत राहिली. निशिगंधा वाड या१९८५मध्ये झालेल्या १०वीच्या परीक्षेत पहिल्या पन्नासात आल्या. आणि बारावीला मेरिटमध्ये तिसर्या आल्या. पदवीधर होईपर्यंत त्या मुंबईच्या रूपारेल कॉलेजात होत्या आणि नंतर रुइया कॉलेजात.
भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला. २००३मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएच.डी. बहाल केली. त्याची संपूर्ण नाट्य-चित्रसृष्टीत उत्तम दखल घेतली गेली. सन २००४ मध्ये त्यांच्या तीन चित्रपटांच्या महोत्सवासाठी त्यांनी खास दिल्लीहून बोलावणे आले.
पुरस्कार
- कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२१-१-२०१५)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |