Jump to content

"महिना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
* फाल्गुन
* फाल्गुन

हिंदू महिने हे हिंदू सणांच्या सोईसाठी आहेत. हिंदू महिन्यातील विशिष्ट तिथीला विशिष्ट सण येतो. हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्‍या प्रदक्षणेवरून ठरवले जातात. त्यामुळे ही चांद्र कालगणना आहे. साधारणपणे दर तीन वर्षांनी एका अधिक महिन्याची भर घालून हिंदू महिने सौर कालगणनेच्या बरोबरीला आणले जातात. हिंदू पंचांगातला मकरसंक्रांत हा सण सौर पद्धतीचा आहे.
हिंदू महिने हे अधिक शास्त्रशुद्ध आहेत. हिंदू महिने हे चंद्र,नक्षत्र,सूर्य इ.मानांच्या आधारे ठरवले जातात.

भारतीय संविधानाने राष्ट्रीय पंचांग म्हणून याचाच स्वीकार केला आहे.
भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग बनवताना हिंदू महिन्यांची नावे वापरली आहेत.

ख्रिस्ती महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. अर्थात ते सौर महिने आहेत.

== ख्रिस्ती किंवा युरोपियन महिने ==
== ख्रिस्ती किंवा युरोपियन महिने ==
ओळ ४७: ओळ ४९:
* जिल्हेज
* जिल्हेज

मुसलमानी महिने हे हिंदु महिन्यांप्रमाणेच चांद्रमानावरून ठरवले जातात. पण हिंदू महिन्यांप्रमाणे अधिक महिन्याची व्यवस्था नसल्याने मुसलमानी महिने सौर कालगणनेच्या मागेमागे पडत जातात.
मुसलमानी महिने हे चान्द्रमानावरून ठरवले जातात.

{{विस्तार}}
{{विस्तार}}

२०:०३, १९ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

एका महिन्यात सर्वसाधारण ३० दिवस असतात.

हिंदू किंवा भारतीय महिने

  • चैत्र
  • वैशाख
  • ज्येष्ठ
  • आषाढ
  • श्रावण
  • भाद्रपद
  • आश्विन
  • कार्तिक
  • मार्गशीर्ष
  • पौष
  • माघ
  • फाल्गुन

हिंदू महिने हे हिंदू सणांच्या सोईसाठी आहेत. हिंदू महिन्यातील विशिष्ट तिथीला विशिष्ट सण येतो. हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्‍या प्रदक्षणेवरून ठरवले जातात. त्यामुळे ही चांद्र कालगणना आहे. साधारणपणे दर तीन वर्षांनी एका अधिक महिन्याची भर घालून हिंदू महिने सौर कालगणनेच्या बरोबरीला आणले जातात. हिंदू पंचांगातला मकरसंक्रांत हा सण सौर पद्धतीचा आहे.

भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग बनवताना हिंदू महिन्यांची नावे वापरली आहेत.

ख्रिस्ती महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. अर्थात ते सौर महिने आहेत.

ख्रिस्ती किंवा युरोपियन महिने

  • जानेवारी
  • फेब्रुवारी
  • मार्च
  • एप्रिल
  • मे
  • जून
  • जुलै
  • ऑगस्ट
  • सप्टेंबर
  • ऑक्टोबर
  • नोव्हेंबर
  • डिसेंबर

मुसलमानी किंवा अरबी महिने

  • मोहरम
  • सफर
  • रबिलावल
  • रबिलाखर
  • जमादिलावल
  • जमादिलाखर
  • रज्जब
  • शाबान
  • रमजान
  • शव्वाल
  • जिल्काद
  • जिल्हेज

मुसलमानी महिने हे हिंदु महिन्यांप्रमाणेच चांद्रमानावरून ठरवले जातात. पण हिंदू महिन्यांप्रमाणे अधिक महिन्याची व्यवस्था नसल्याने मुसलमानी महिने सौर कालगणनेच्या मागेमागे पडत जातात.