Jump to content

"मध्य प्रांत आणि वऱ्हाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
== वर्णन ==
== वर्णन ==


'''मध्य प्रांत''' हा ब्रिटीश भारतातील एक प्रांत होता. भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत मध्य प्रदेश या नावाने ओळखू लागला. सध्या या प्रांताचा भूभाग हा भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात विभागाला आहे. मध्य प्रांताची राजधानी नागपूर ही होती. यातील वऱ्हाड विभाग हा ब्रिटीश सरकारने [[हैदराबाद]]च्या निजामाकडून कायमच्या भाडेतत्वावर घेतला होता.
'''मध्य प्रांत''' (पूर्ण नाव सेंट्रल प्रॉव्हिन्स अॅन्ड बेरार- CP & Berar) हा ब्रिटिश भारतातील एक प्रांत होता. भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत मध्य प्रदेश या नावाने ओळखला जाऊ लागला. सध्या या प्रांताचा भूभाग हा भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत विभागाला आहे. ब्रिटिश कालीन मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती. या प्रांतातला वर्‍हाड हा उपविभाग हा ब्रिटिश सरकारने [[हैदराबाद]]च्या निजामाकडून कायमच्या भाडेतत्वावर घेतला होता.


== संस्थाने ==
== संस्थाने ==
ओळ ७: ओळ ७:
मध्य प्रांतातील संस्थाने:-
मध्य प्रांतातील संस्थाने:-


१. कालाहंडी २. रायगड ३. सारंगड ४. पटना ५. सोनेपुर ६. रेराखोल ७. बामरा ८. सक्ती ९. कावर्धा १०. छुईखदान ११. कांकेर १२. खैरागड १३. नांदगाव १४. मकराई १५. बस्तर
१. कालाहंडी २. रायगड ३. सारंगड ४. पटना ५. सोनेपूर ६. रेराखोल ७. बामरा ८. सक्ती ९. कावर्धा १०. छुईखदान ११. कांकेर १२. खैरागड १३. नांदगाव १४. मकराई १५. बस्तर


== प्रशासकीय विभाग ==
== प्रशासकीय विभाग ==
ओळ २१: ओळ २१:
४. छत्तीसगड विभाग
४. छत्तीसगड विभाग


५. बेरर (वऱ्हाड) विभाग
५. बेरार (वर्‍हाड) विभाग





१३:२६, ११ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

वर्णन

मध्य प्रांत (पूर्ण नाव सेंट्रल प्रॉव्हिन्स अॅन्ड बेरार- CP & Berar) हा ब्रिटिश भारतातील एक प्रांत होता. भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत मध्य प्रदेश या नावाने ओळखला जाऊ लागला. सध्या या प्रांताचा भूभाग हा भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत विभागाला आहे. ब्रिटिश कालीन मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती. या प्रांतातला वर्‍हाड हा उपविभाग हा ब्रिटिश सरकारने हैदराबादच्या निजामाकडून कायमच्या भाडेतत्वावर घेतला होता.

संस्थाने

मध्य प्रांतातील संस्थाने:-

१. कालाहंडी २. रायगड ३. सारंगड ४. पटना ५. सोनेपूर ६. रेराखोल ७. बामरा ८. सक्ती ९. कावर्धा १०. छुईखदान ११. कांकेर १२. खैरागड १३. नांदगाव १४. मकराई १५. बस्तर

प्रशासकीय विभाग

मध्य प्रांताचे प्रशासकीय विभाग:-

१. जबलपूर विभाग

२. नर्मदा विभाग

३. नागपूर विभाग

४. छत्तीसगड विभाग

५. बेरार (वर्‍हाड) विभाग


मध्य प्रांतातील जिल्हे:-

अ] जबलपूर विभाग -

१. जबलपूर २. सागर ३. दामोह ४. सिवनी ५. मंडला

आ] नर्मदा विभाग -

६. नरसिंगपूर ७. होशंगाबाद ८. निमाड ९. बैतुल १०. छिंदवाडा

इ] नागपूर विभाग -

११. नागपूर १२. भंडारा १३. चंदा (चंद्रपूर) १४. वर्धा १५. बालाघाट

ई] छत्तीसगड विभाग -

१६. बिलासपुर १७. रायपुर १८. दुर्ग

उ] वऱ्हाड विभाग -

१९. अमरावती २०. अचलपूर २१. अकोला २२. बुलढाणा २३. वाशी २४. वणी