"आनंदी निधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''आनंदी निधान''' हे महाराष्ट्रातील अहमदगर शहरातले सर्वात जुने नाट... |
(काही फरक नाही)
|
१२:३०, ७ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
आनंदी निधान हे महाराष्ट्रातील अहमदगर शहरातले सर्वात जुने नाट्यगृह होते. नगरमध्ये झालेले पहिले नाटक याच नाट्यगृहात झाले होते. त्या नाट्यगृहाचे रूपांतर पुढे चित्रा नावाच्या चित्रपटगृहात झाले. प्रारंभी तेथे काही मूक चित्रपट लागले व पुढे बोलके चित्रपट लागू लागले.