"ग्रामजागर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एक जग... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[पिंपरी]] [[चिंचवड]] येथील [[यशवंतराव चव्हाण]] प्रतिष्ठानतर्फे एक जगद्गुरू संत [[तुकाराम]] ग्रामजागर साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरत असते. २०१५ साली हे संमेलन देहू या गावी २४-२५ जानेवारी या तारखांना होणार आहे. डॉ. कोत्तापल्ले या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील. |

यापूर्वी झालेल्या एका ग्रामजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी [[विठ्ठल वाघ]] होते. |
|||
या नावाची अन्य काही साहित्य संमेलने आहेत. |
या नावाची अन्य काही साहित्य संमेलने आहेत. |
१९:४४, १ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एक जगद्गुरू संत तुकाराम ग्रामजागर साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरत असते. २०१५ साली हे संमेलन देहू या गावी २४-२५ जानेवारी या तारखांना होणार आहे. डॉ. कोत्तापल्ले या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील.
यापूर्वी झालेल्या एका ग्रामजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी विठ्ठल वाघ होते.
या नावाची अन्य काही साहित्य संमेलने आहेत.
पहा : साहित्य संमेलने