"ग्रामजागर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एक जग... |
(काही फरक नाही)
|
१७:११, १ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एक जगद्गुरू संत तुकाराम ग्रामजागर साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरत असते. २०१५ साली हे संमेलन देहू या गावी २४-२५ जानेवारी या तारखांना होणार आहे. डॉ. कोत्तापल्ले या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील.
या नावाची अन्य काही साहित्य संमेलने आहेत.
पहा : साहित्य संमेलने