"अहाळीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
अळीव किंवा हळीव म्हणून ओळखिली जाणारी तेलबिया देणारी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. बाळंतिणीस अंगावर दूध येण्यास हळिवाची खीर देतात. |
अळीव किंवा हळीव म्हणून ओळखिली जाणारी तेलबिया देणारी ही भारतात उगवणारी, मूळ्ची इथियोपियातली एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. बाळंतिणीस अंगावर दूध येण्यास हळिवाची खीर देतात. अळिवाचे लाडूही करतात. |
||
या नवनस्पतीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. |
|||
* संस्कृत :चंद्रशूर |
* संस्कृत :चंद्रशूर |
||
ओळ १७: | ओळ १८: | ||
===वर्णन=== |
===वर्णन=== |
||
अहाळीव ही क्रुसिफेरी कुलातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव लेपिडियम सॅटिव्हम आहे. ही १४-१५ सेंमी. उंचीची, लहान व गुळगुळीत वर्षायू औषधी वनस्पती आहे. भारतामध्ये तिची विविध उपयोगांसाठी सर्वत्र लागवड केली जाते. |
|||
⚫ | [[हळीव]] हे अत्यंत पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत. [[हळीव]] हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्यातील अँटिऑक्सिडंट्स व रक्तशुद्धी करणार्या घटकांमुळे हळीव हे तरुणींसाठी उपयुक्त ठरते. बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. हळिवाचे लाडू व दूध असा नाश्ता कृश तरुणींनी हिवाळ्यात घ्यावा. अंगकाठी भरायला मदत होते. अंकुरलेले [[हळीव]] सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी करण्यासाठी यांचा वापर करता येतो. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणार्यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत. |
||
अहाळिवाची पाने साधी, विविध, पूर्णत: किंवा अंशत: अखंड किंवा पूर्णपणे विभागलेली असतात. मुळापासून निघाली आहेत अशी वाटणारी पाने लांब देठाची, तर खोडापासून निघालेली पाने बिनदेठाची रेषाकृती असतात. फुले लहान व पांढरी असून लांबट मंजिरीवर येतात. फळे गोलाकार, अंडाकृती व टोकास खाचदार असतात. फळात लहान कप्पे असून प्रत्येक कप्प्यात दोन बिया असतात. बिया लांबट, टोकाला निमुळत्या व रंगाने लाल असतात. |
|||
ही वनस्पती सर्वकाळी व सर्वत्र पिकविली जाते. सखल भागात सप्टेंबर ते फेब्रुवारीत व उंच प्रदेशात मार्च ते सप्टेंबरमध्ये बी पेरतात. त्यानंतर थोड्याच दिवसांत पाने कोशिंबिरीत किंवा कढीत घालण्यास खुडून घेतात. बियांच्या वाढीसाठी ४-६ आठवडे लागतात. पाला घोडयांना व उंटांना चारा म्हणून घालतात. दिवाळीत लहान मुले किल्ल्यावर हिरवळ करण्यासाठी अहाळीवाचा वापर करतात. |
|||
===उत्पत्तिस्थान=== |
===उत्पत्तिस्थान=== |
||
भारत. |
इथियोपिया, भारत. |
||
===उपयोग=== |
===उपयोग=== |
||
'''आयुर्वेदानुसार''' दमा, कफ व रक्ती मूळव्याध इ. व्याधींवर ही वनस्पती गुणकारी आहे. पाने उत्तेजक, मूत्रल व यकृताच्या विकारावर चांगली आहेत. बिया दुग्धवर्धक, रेचक, शक्तिवर्धक व मूत्रल आहेत. मुडपणे, दुखापत इत्यादींवर त्यांचे पोटीस बांधतात. |
|||
'''सर्वसाधारण''' - |
|||
'''आयुर्वेदानुसार''' - इत्यादी रोगांवर |
|||
⚫ | [[हळीव]] हे अत्यंत पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत. [[हळीव]] हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्यातील अँटिऑक्सिडंट्स व रक्तशुद्धी करणार्या घटकांमुळे हळीव हे तरुणींसाठी उपयुक्त ठरते. बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. हळिवाचे लाडू व दूध असा नाश्ता कृश तरुणींनी हिवाळ्यात घ्यावा. अंगकाठी भरायला मदत होते. अंकुरलेले [[हळीव]] सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी करण्यासाठी यांचा वापर करता येतो. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणार्यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत. |
||
===संदर्भ=== |
===संदर्भ=== |
००:३०, १८ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अळीव किंवा हळीव म्हणून ओळखिली जाणारी तेलबिया देणारी ही भारतात उगवणारी, मूळ्ची इथियोपियातली एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. बाळंतिणीस अंगावर दूध येण्यास हळिवाची खीर देतात. अळिवाचे लाडूही करतात.
या नवनस्पतीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.
- संस्कृत :चंद्रशूर
- हिंदी :हालिम, चंसुर, चनसूर, चमसूर
- बंगाली :हालिम
- गुजराती :अशेळियो
- कानडी :अल्लीबीज, कुरूतिगे
- मल्याळम :
- तामिळ :
- तेलुगू : अमोल
- इंग्रजी :Garden Cress
- फार्सी- :लमतुख्मतरातेजक
- शास्त्रीय नाव : Lepidium sativum
वर्णन
अहाळीव ही क्रुसिफेरी कुलातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव लेपिडियम सॅटिव्हम आहे. ही १४-१५ सेंमी. उंचीची, लहान व गुळगुळीत वर्षायू औषधी वनस्पती आहे. भारतामध्ये तिची विविध उपयोगांसाठी सर्वत्र लागवड केली जाते.
अहाळिवाची पाने साधी, विविध, पूर्णत: किंवा अंशत: अखंड किंवा पूर्णपणे विभागलेली असतात. मुळापासून निघाली आहेत अशी वाटणारी पाने लांब देठाची, तर खोडापासून निघालेली पाने बिनदेठाची रेषाकृती असतात. फुले लहान व पांढरी असून लांबट मंजिरीवर येतात. फळे गोलाकार, अंडाकृती व टोकास खाचदार असतात. फळात लहान कप्पे असून प्रत्येक कप्प्यात दोन बिया असतात. बिया लांबट, टोकाला निमुळत्या व रंगाने लाल असतात.
ही वनस्पती सर्वकाळी व सर्वत्र पिकविली जाते. सखल भागात सप्टेंबर ते फेब्रुवारीत व उंच प्रदेशात मार्च ते सप्टेंबरमध्ये बी पेरतात. त्यानंतर थोड्याच दिवसांत पाने कोशिंबिरीत किंवा कढीत घालण्यास खुडून घेतात. बियांच्या वाढीसाठी ४-६ आठवडे लागतात. पाला घोडयांना व उंटांना चारा म्हणून घालतात. दिवाळीत लहान मुले किल्ल्यावर हिरवळ करण्यासाठी अहाळीवाचा वापर करतात.
उत्पत्तिस्थान
इथियोपिया, भारत.
उपयोग
आयुर्वेदानुसार दमा, कफ व रक्ती मूळव्याध इ. व्याधींवर ही वनस्पती गुणकारी आहे. पाने उत्तेजक, मूत्रल व यकृताच्या विकारावर चांगली आहेत. बिया दुग्धवर्धक, रेचक, शक्तिवर्धक व मूत्रल आहेत. मुडपणे, दुखापत इत्यादींवर त्यांचे पोटीस बांधतात.
हळीव हे अत्यंत पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत. हळीव हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्यातील अँटिऑक्सिडंट्स व रक्तशुद्धी करणार्या घटकांमुळे हळीव हे तरुणींसाठी उपयुक्त ठरते. बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. हळिवाचे लाडू व दूध असा नाश्ता कृश तरुणींनी हिवाळ्यात घ्यावा. अंगकाठी भरायला मदत होते. अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी करण्यासाठी यांचा वापर करता येतो. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणार्यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.