"आनंद माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आनंद माडगूळकर हे ग.दि. माडगूळकर यांचे चिरंजीव असून एक मराठी लेख...
(काही फरक नाही)

००:०१, १८ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

आनंद माडगूळकर हे ग.दि. माडगूळकर यांचे चिरंजीव असून एक मराठी लेखक आहेत.

"गदिमां'च्या निधनानंतर त्यांचे पुत्र आनंद माडगूळकर यांनी गीतरामायणाचे सातशेहून जास्त प्रयोग देशात आणि परदेशांत केले. या प्रयोगाच्या दरम्यान रसिकांना गीतरामायण कसे घडले हे जाणून घेण्यात स्वारस्य आहे, हे त्यांना जाणवले. गीतरामायणाचा हा इतिहास आनंड माडगूळकरांनी लिहून पुस्तक रूपाने प्रकाशित केला आहे.

आनंद माडगूळकर यांची पुस्तके

  • गीतरामायणाचे रामायण (प्रकाशन दिनांक ७-५-२०१२)
  • जिप्सीच्या वाटा (प्रकाशन दिनांक १४-१२-२०१४)