"मनोज कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
मनोज कोल्हटकर हे एक मराठी नाटककार, लेखक आणि नाट्य‌अभिनेते आहेत. [[होणार सून मी ह्या घरची]] या दूरचित्रवाणी मालिकेत ते जान्हवीच्या वडिलांची भूमिका करतात.
मनोज कोल्हटकर हे एक मराठी नाटककार, लेखक आणि नाट्य‌अभिनेते आहेत. [[होणार सून मी ह्या घरची]] या दूरचित्रवाणी मालिकेत ते जान्हवीच्या वडिलांची भूमिका करतात. ते मूळचे रत्‍नागिरीचे आहेत. मनोज कोल्हटकर आधीपासूनच मी नाटकवेडे होते.. बँक ऑफ इंडियातली नोकरी त्यांनी केवळ कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी केली, आणि अभिनय हीच कारकीर्द करण्याच्या उद्देशाने ऐन चाळिशीत सोडली.

इ.स. १९९५ साली मनोज कोल्हटकर यांचे लग्न झाले; पत्‍नीचे नाव नंदिनी. त्या पॅथॉलॉजिस्ट आहेत. त्यांचे लग्न झाले आणि त्यानंतरचा त्यांचा काळ संसार, बँक आणि नाटक या तीन पातळ्यांवर सुरू झाला. पगारातले पैसे घालून ते नाटक करीत. नाटक लिहिणे, तालमी करणे, सेटसाठी धावपळ करणे, बँकेतील नोकरी सांभाळणे या सगळ्या आघाड्यांवर ते लढत होते. मग त्यांचे मुंबईत कामासाठी जाणे सुरू झाले.. दिवसभर नोकरी करून रात्री मुंबईला जावे लागायचे.. त्यानंतर थोडे काम वाढलं आणि मग ते मुंबईला राहायला लागले. आधी कॉट बेसिसवर, मग पेइंग गेस्ट म्हणून असे कुटुंबाशिवाय राहणे भाग पडले.

स्टार थिएटर, समर्थ रंगभूमी या माध्यमांतून प्रायोगिक, व्यावसायिक नाटके करत मनोज कोल्हटकर अख्खा महाराष्ट्र फिरले.


महाराष्ट्र सरकारच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्डाचे) ते सदस्य आहेत. जानेवारी २०१३मध्ये चिपळूण येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संंएलनात]] मनोज कोल्हटकर यांचा ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ या परिसंवादात सहभाग होता.




ओळ ६: ओळ १३:


==मनोज कोल्हटकर यांचा अभिनय असलेली नाटके==
==मनोज कोल्हटकर यांचा अभिनय असलेली नाटके==
* कालाय तस्मै नमः
* कालाय तस्मै नमः या नाटकासाठी मनोज कोल्हटकर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा म.टा. सन्मान मिळाला (२०१३).

==मनोज कोल्हटकर यांचा अभिनय असलेले चित्रपट/मालिका==
* अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर आधारलेला आणि प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेला ’सत्याग्रह’ हा हिंदी चित्रपट
* `अॅडव्हेंचर्स ऑफ हातिम’ ही हॉलिवूडच्या धर्तीवर व्हिडिओ इफेक्टस्, कॉम्प्युटर ग्राफिक्सने सजलेली हिंदी दूरचित्रवाणी मालिका. ही मालिका `लाईफ ओके’ या राष्ट्रीय वाहिनीवर सुरू झाली आहे. या मालिकेत मनोज कोल्हटकर यांनी काळी जादू करणार्‍या आणि भयावह वेशभूषा असलेल्या खलनायकी जादूगाराची भूमिका वठवली आहे.
* निखिल सिंघा यांच्या दिग्दर्शनाखाली केलेल्या `महादेव’ आणि ’बालगणेश’ या हिंदी मालिका
* कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट - `अजिंठा’ (२०१२)
* अनुबंध नावाची सीरियल
* `छत्रपती शिवाजी, ’बाजीराव’ या मालिका

==पुरस्कार==
* [[कोकण मराठी साहि्त्य परिषद|कोकण मराठी साहित्य परिषदेचा]] २०१२ सालचा लोकमान्य टिळक पुरस्कार
* कालाय तस्मै नमः या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा म.टा. सन्मान (२०१३)





१९:४६, २ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

मनोज कोल्हटकर हे एक मराठी नाटककार, लेखक आणि नाट्य‌अभिनेते आहेत. होणार सून मी ह्या घरची या दूरचित्रवाणी मालिकेत ते जान्हवीच्या वडिलांची भूमिका करतात. ते मूळचे रत्‍नागिरीचे आहेत. मनोज कोल्हटकर आधीपासूनच मी नाटकवेडे होते.. बँक ऑफ इंडियातली नोकरी त्यांनी केवळ कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी केली, आणि अभिनय हीच कारकीर्द करण्याच्या उद्देशाने ऐन चाळिशीत सोडली.

इ.स. १९९५ साली मनोज कोल्हटकर यांचे लग्न झाले; पत्‍नीचे नाव नंदिनी. त्या पॅथॉलॉजिस्ट आहेत. त्यांचे लग्न झाले आणि त्यानंतरचा त्यांचा काळ संसार, बँक आणि नाटक या तीन पातळ्यांवर सुरू झाला. पगारातले पैसे घालून ते नाटक करीत. नाटक लिहिणे, तालमी करणे, सेटसाठी धावपळ करणे, बँकेतील नोकरी सांभाळणे या सगळ्या आघाड्यांवर ते लढत होते. मग त्यांचे मुंबईत कामासाठी जाणे सुरू झाले.. दिवसभर नोकरी करून रात्री मुंबईला जावे लागायचे.. त्यानंतर थोडे काम वाढलं आणि मग ते मुंबईला राहायला लागले. आधी कॉट बेसिसवर, मग पेइंग गेस्ट म्हणून असे कुटुंबाशिवाय राहणे भाग पडले.

स्टार थिएटर, समर्थ रंगभूमी या माध्यमांतून प्रायोगिक, व्यावसायिक नाटके करत मनोज कोल्हटकर अख्खा महाराष्ट्र फिरले.


महाराष्ट्र सरकारच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्डाचे) ते सदस्य आहेत. जानेवारी २०१३मध्ये चिपळूण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंएलनात मनोज कोल्हटकर यांचा ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ या परिसंवादात सहभाग होता.


मनोज कोल्हटकर यांनी लिहिलेली नाटके

  • टू इज कंपनी

मनोज कोल्हटकर यांचा अभिनय असलेली नाटके

  • कालाय तस्मै नमः

मनोज कोल्हटकर यांचा अभिनय असलेले चित्रपट/मालिका

  • अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर आधारलेला आणि प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेला ’सत्याग्रह’ हा हिंदी चित्रपट
  • `अॅडव्हेंचर्स ऑफ हातिम’ ही हॉलिवूडच्या धर्तीवर व्हिडिओ इफेक्टस्, कॉम्प्युटर ग्राफिक्सने सजलेली हिंदी दूरचित्रवाणी मालिका. ही मालिका `लाईफ ओके’ या राष्ट्रीय वाहिनीवर सुरू झाली आहे. या मालिकेत मनोज कोल्हटकर यांनी काळी जादू करणार्‍या आणि भयावह वेशभूषा असलेल्या खलनायकी जादूगाराची भूमिका वठवली आहे.
  • निखिल सिंघा यांच्या दिग्दर्शनाखाली केलेल्या `महादेव’ आणि ’बालगणेश’ या हिंदी मालिका
  • कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट - `अजिंठा’ (२०१२)
  • अनुबंध नावाची सीरियल
  • `छत्रपती शिवाजी, ’बाजीराव’ या मालिका

पुरस्कार

  • कोकण मराठी साहित्य परिषदेचा २०१२ सालचा लोकमान्य टिळक पुरस्कार
  • कालाय तस्मै नमः या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा म.टा. सन्मान (२०१३)