Jump to content

"नाटक कंपनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''नाटक कंपनी''' ही एक मराठी नाट्यसंस्था आहे. लेखक धर्मकीर्ती सुमंत...
(काही फरक नाही)

२१:५८, १ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

नाटक कंपनी ही एक मराठी नाट्यसंस्था आहे. लेखक धर्मकीर्ती सुमंत आणि दिग्दर्शक आलोक राजवाडे हे दोघे ही संस्था चालवतात. ही मंडळी आपल्या नाटकांकडे गंभीरपणे पहातात व नाटकांतून विषय आणि आशय पोटतिडिकीतून मांडत असतात.

’नाटक कंपनी’ने आजवर सादर केलेली नाटके
  • अपराधी सुगंध
  • इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी
  • एक दिवस मठाकडे
  • गेली एकवीस वर्षे
  • झाड लावणारा माणूस
  • दोन शूर
  • नाटक नको
  • बिनकामाचे स्म्वाद (हे ९ डिसेंबर २०१४ला सादर होणार्‍या नाटक श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम यांच्या ’तन्वीर पुरस्कार’ देणार्‍या रूपवेध या संस्थेने १ लाख ३०,००० रुपये देऊन पुरस्कृत केले आहे)
  • मी गालिब
  • शिवचरित्र आणि एक
  • सुट्टीबुट्टी