"लोणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 94 langlinks, now provided by Wikidata on d:Q34172 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|लोणी (गांव)}} |
|||
दुधापासून मिळवलेला एक पदार्थ. दूधावर आलेली स्नीग्ध साय एकत्रीत करून ठेवल्यावर त्याचे विरजण बनते. |
|||
ते काही काळाने फेटले असता जो स्नीग्धांश पाण्यावर तरंगतो त्याला लोणी म्हणतात. |
|||
दुधावर आलेली स्निग्ध सायीला विरजण लावले की तिचे दही बनते. असे दही पाणी घालून रवीने घुसळून काढले की पृष्ठभागावर लोणी जमा होते. पाण्याने स्वच्छ धुतलेल्या या लोण्याचा गोळा साठवता येतो. भारतात या लोण्यापासून तुपाखेरीज दुसरा कोणताही पदार्थ बनवला जात नाही. तूप हा अनेक महिने रेफ्रिजरेटरबाहेर टिकणारा पदार्थ आहे. |
|||
थालिपीठ आणि भाकरी यांच्यावर लोण्याचा गोळा ठेऊन खाण्याची संस्कृती महाराष्ट्रात आहे. हे लोणी कढवले की त्याचे लोणकढे तूप बनते. लोणी जर अगदी ताजे असेल तर त्यापासून बनलेल्या तुपाला साजूक तूप म्हणतात. समारंभातील जेवणाची आणि अनेकांच्या घरच्या महाराष्ट्रीय जेवणाची सुरुवात वरण-भात-तूप वाढून होते. |
|||
दुधापासून घुसळून थेट बनविलेल्या लोण्यासारख्या पदार्थाला बटर म्हणतात. किंचित मीठ घातलेले पिवळ्या रंगाचे हे बटर रेफ्रिजरेटरमध्ये खूप दिवस टिकते. बटर आणि लोणी यांच्या आरोग्यविषयक गुणधर्मांत बराच फरक आहे. |
|||
असेच बटर शेंगदाण्याच्या दुधापासूनही बनवता येते. त्याला पीनट बटर म्हणतात. |
|||
गायीच्या दूधाचे लोणी जगभर खाल्ले जाते. |
|||
याचा रंग पिवळसर ते पांढरा असतो. |
|||
== उत्पादन == |
== उत्पादन == |
||
=== औद्योगिक उत्पादन === |
=== औद्योगिक उत्पादन === |
||
ओळ ११: | ओळ १८: | ||
==साठवणूक व पाककृती== |
==साठवणूक व पाककृती== |
||
== आरोग्य == |
== आरोग्य == |
||
* [[मुळव्याध|मुळव्याधीवर]] ताजे लोणी उपयुक्त आहे, असे म्हणतात. |
|||
* [[मूळव्याध|मूळव्याधीवर]] उपयुक्त आहे. ताजे लोणी खावे. |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
२१:२८, ३० नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
दुधावर आलेली स्निग्ध सायीला विरजण लावले की तिचे दही बनते. असे दही पाणी घालून रवीने घुसळून काढले की पृष्ठभागावर लोणी जमा होते. पाण्याने स्वच्छ धुतलेल्या या लोण्याचा गोळा साठवता येतो. भारतात या लोण्यापासून तुपाखेरीज दुसरा कोणताही पदार्थ बनवला जात नाही. तूप हा अनेक महिने रेफ्रिजरेटरबाहेर टिकणारा पदार्थ आहे.
थालिपीठ आणि भाकरी यांच्यावर लोण्याचा गोळा ठेऊन खाण्याची संस्कृती महाराष्ट्रात आहे. हे लोणी कढवले की त्याचे लोणकढे तूप बनते. लोणी जर अगदी ताजे असेल तर त्यापासून बनलेल्या तुपाला साजूक तूप म्हणतात. समारंभातील जेवणाची आणि अनेकांच्या घरच्या महाराष्ट्रीय जेवणाची सुरुवात वरण-भात-तूप वाढून होते.
दुधापासून घुसळून थेट बनविलेल्या लोण्यासारख्या पदार्थाला बटर म्हणतात. किंचित मीठ घातलेले पिवळ्या रंगाचे हे बटर रेफ्रिजरेटरमध्ये खूप दिवस टिकते. बटर आणि लोणी यांच्या आरोग्यविषयक गुणधर्मांत बराच फरक आहे.
असेच बटर शेंगदाण्याच्या दुधापासूनही बनवता येते. त्याला पीनट बटर म्हणतात.
उत्पादन
औद्योगिक उत्पादन
प्रकार
इतिहास
लोण्याच्या लादीचे आकार
साठवणूक व पाककृती
आरोग्य
- मुळव्याधीवर ताजे लोणी उपयुक्त आहे, असे म्हणतात.
संदर्भ
- McGee, Harold. Unknown parameter
|आयडी=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) pp 33–39, "Butter and Margarine" - Dalby, Andrew (2003). Food in the Ancient World from A to Z, 65. Google Print. ISBN 0-415-23259-7 (accessed November 16, 2005). Also available in print from Routledge (UK).
- Michael Douma (editor). WebExhibits' Butter pages. Retrieved November 21, 2005.
- Crawford, R.J.M. et al. Unknown parameter
|आयडी=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य); Explicit use of et al. in:|authors=
(सहाय्य) Full text online - Grigg, David B. (November 7, 1974). The Agricultural Systems of the World: An Evolutionary Approach, 196–198. Google Print. ISBN 0-521-09843-2 (accessed November 28, 2005). Also available in print from Cambridge University Press.
बाह्य दुवे
- Composition and characteristics of butter, The Canadian Dairy Commission
- Manufacture of butter, The University of Guelph
- "Butter", Food Resource, College of Health and Human Sciences, Oregon State University, February 20, 2007. – FAQ, links, and extensive bibliography of food science articles on butter.
- Cork Butter Museum: the story of Ireland’s most important food export and the world’s largest butter market
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |