"कृष्णा कल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
मूळच्या कारवारी, पण वडिलांच्या उत्तरप्रदेशातील कानपूर येथील नोकरीमुळे कृष्णा कल्ले यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदीभाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी हिंदी-ऊर्दू भाषेचाच लहजा चढला. शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धांमध्ये आपले गुण प्रदर्शित करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान [[पंडित नेहरू]] आणि राष्ट्रपती [[राजेंद्रप्रसाद]] यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षांच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गायला लागल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणार्या यात्रां-जत्रांतील संगीत समारोहांत देखील त्यांचा आवाज गुंजायला लागला. |
मूळच्या कारवारी, पण वडिलांच्या उत्तरप्रदेशातील कानपूर येथील नोकरीमुळे कृष्णा कल्ले यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदीभाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी हिंदी-ऊर्दू भाषेचाच लहजा चढला. शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धांमध्ये आपले गुण प्रदर्शित करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान [[पंडित नेहरू]] आणि राष्ट्रपती [[राजेंद्रप्रसाद]] यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षांच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गायला लागल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणार्या यात्रां-जत्रांतील संगीत समारोहांत देखील त्यांचा आवाज गुंजायला लागला. |
||
एकदा मुंबईत नातेवाईकांकडे आल्या असताना त्यांचा आवाज गायक अरुण दातेंच्या कानावर पडला आणि त्यांनी हा आवाज मुंबई आकाशवाणीवर काम करणाऱ्या संगीतकार [[यशवंत देव।यशवंत देवांपर्यंत]] पोचवला. देवांनी आणि नंत [[अनिल मोहिले] यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली. |
|||
==कृष्णा कल्ले यांनी गायिलेली मराठी गाणी== |
==कृष्णा कल्ले यांनी गायिलेली मराठी गाणी== |
||
ओळ २१: | ओळ २३: | ||
==पुरस्कार आणि सन्मान== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
||
* [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या हस्ते यूथ फेस्टिवल पुरस्कार |
|||
⚫ | |||
* राष्ट्रपती डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांच्या हस्ते १९५७ मध्ये गायनासाठी पुरस्कार |
|||
* ठाणे महापालिकेने प्रतिष्ठेच्या [[पी.सावळाराम]] पुरस्कार |
|||
* १९५८मध्ये अखिल भारतीय सुगम संगीताचे पहिले पारितोषिक |
|||
⚫ | |||
* [[पी.सावळाराम]] प्रतिष्ठान आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा ‘गंगा जमुना पुरस्कार’ |
|||
⚫ | |||
⚫ | |||
[[वर्ग:मराठी गायक]] |
[[वर्ग:मराठी गायक]] |
१४:३०, २९ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
कृष्णा कल्ले या एक मराठी सुगम संगीत गायिका आहेत. त्यांनी १९६० तसेच १९७०च्या दशकात दोनशेहून अधिक हिंदी व शंभरहून मराठी गाणी गायली आहेत. 'केला इशारा जाता जाता' आणि 'एक गाव बारा भानगडी' या त्याकाळी गाजलेल्या चित्रपटांतील लावण्या त्यांनीच गायलेल्या आहेत. मुंबई आकाशवाणीच्या त्या 'अ' श्रेणीच्या गायिका होत्या.
मूळच्या कारवारी, पण वडिलांच्या उत्तरप्रदेशातील कानपूर येथील नोकरीमुळे कृष्णा कल्ले यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदीभाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी हिंदी-ऊर्दू भाषेचाच लहजा चढला. शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धांमध्ये आपले गुण प्रदर्शित करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षांच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गायला लागल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणार्या यात्रां-जत्रांतील संगीत समारोहांत देखील त्यांचा आवाज गुंजायला लागला.
एकदा मुंबईत नातेवाईकांकडे आल्या असताना त्यांचा आवाज गायक अरुण दातेंच्या कानावर पडला आणि त्यांनी हा आवाज मुंबई आकाशवाणीवर काम करणाऱ्या संगीतकार यशवंत देव।यशवंत देवांपर्यंत पोचवला. देवांनी आणि नंत [[अनिल मोहिले] यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली.
कृष्णा कल्ले यांनी गायिलेली मराठी गाणी
- ऊठ शंकरा सोड समाधी
- गोड गोजिरी लाज लाजिरी
- परिकथेतील राजकुमारा
- मन पिसाट माझे अडले रे
कृष्णा कल्ले यांनी गायिलेली हिंदी गाणी
पुस्तक
कृष्णा कल्ले यांच्या जीवनावर 'गायिका कृष्णा कल्ले : एक कृतार्थ गानप्रवास' नावाचे पुस्तक वसुधा कुलकर्णी यांनी लिहिले आहे.
पुरस्कार आणि सन्मान
- जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते यूथ फेस्टिवल पुरस्कार
- राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते १९५७ मध्ये गायनासाठी पुरस्कार
- १९५८मध्ये अखिल भारतीय सुगम संगीताचे पहिले पारितोषिक
- पी.सावळाराम प्रतिष्ठान आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा ‘गंगा जमुना पुरस्कार’
- अरुण दाते यांच्या आग्रहाखातर कृष्णा कल्ले यांनी १९६५मध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या गायन स्पर्धेत भाग घेतला आणि सेहगल मेमोरियलतर्फे देण्यात येणारा गोल्डन 'गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया'चा किताब मिळवला.
- महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.