"सयाजीराव धनवडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: सयाजीराव धनवडे (जन्म : कोल्हापूर, ५ जानेवारी १९२८; मृत्यू : ५ जानेव... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
सयाजीराव धनवडे (जन्म : कोल्हापूर, ५ जानेवारी १९२८; मृत्यू : ५ जानेवारी १९५८) हे एक रणजी सामन्यांत खेळलेले मराठी क्रिकेटपटू होते. सयाजीरावांचे वडील दत्ताजीराव राजाराम महाराजांच्या काळात ’दरबार सर्जन‘ होते. ते कोल्हापूर संस्थानचे "सिव्हिल सर्जन‘ही होते. इ.स.१९५५मध्ये त्यांचे निधन झाले. |
सयाजीराव धनवडे (जन्म : कोल्हापूर, ५ जानेवारी १९२८; मृत्यू : कोल्हापूर, ५ जानेवारी १९५८) हे एक रणजी सामन्यांत खेळलेले मराठी क्रिकेटपटू होते. सयाजीरावांचे वडील दत्ताजीराव राजाराम महाराजांच्या काळात ’दरबार सर्जन‘ होते. ते कोल्हापूर संस्थानचे "सिव्हिल सर्जन‘ही होते. इ.स.१९५५मध्ये त्यांचे निधन झाले. |
||
सयाजीराव धनवडे यांनी क्रिकेटमध्ये महाराष्ट्र, होळकर, मध्य भारत व राजस्थान या संघांचे प्रतिनिधित्व केल होतेे. ते उत्तम लेगब्रेक गुगली गोलंदाज होते. लॅंकेशायर लीगमध्ये ते अॅक्रिंग्टन व केंडाल क्लबकडून खेळले. याशिवाय त्यांना पंतप्रधान इलेव्हन संघातून ईडन गार्डन्सवर खेळण्याचा बहुमानही मिळाला होता. ते राष्ट्रकुल संघाविरुद्धही खेळले. |
सयाजीराव धनवडे यांनी क्रिकेटमध्ये महाराष्ट्र, होळकर, मध्य भारत व राजस्थान या संघांचे प्रतिनिधित्व केल होतेे. ते उत्तम लेगब्रेक गुगली गोलंदाज होते. लॅंकेशायर लीगमध्ये ते अॅक्रिंग्टन व केंडाल क्लबकडून खेळले. याशिवाय त्यांना पंतप्रधान इलेव्हन संघातून ईडन गार्डन्सवर खेळण्याचा बहुमानही मिळाला होता. ते राष्ट्रकुल संघाविरुद्धही खेळले. |
||
सयाजीरावांच्या काळात सुभाष गुप्ते अव्वल लेगस्पिनर होते. चंदू बोर्डेही होते, त्यामुळे सयाजीरावांना फार संधी मिळू शकली नाही. |
|||
सयाजीराव कोल्हापुरात खासबाग मैदानावरील "केएसए‘च्या (कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन) खेळपट्टीवर सराव करीत होते. त्यांना मानेपाशी चेंडू लागला. थोड्या वेळाने त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. सयाजीरावांची वाचा गेली होती. डॉ. भद्रे यांच्याकडून उपचार घेऊन ते घरी आले, पण त्यांना अधूनमधून चक्कर यायची. दोन आठवडे त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. अखेर पाच जानेवारीला, तिसाव्या वाढदिवसालाच ते वारले |
१४:५२, २८ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
सयाजीराव धनवडे (जन्म : कोल्हापूर, ५ जानेवारी १९२८; मृत्यू : कोल्हापूर, ५ जानेवारी १९५८) हे एक रणजी सामन्यांत खेळलेले मराठी क्रिकेटपटू होते. सयाजीरावांचे वडील दत्ताजीराव राजाराम महाराजांच्या काळात ’दरबार सर्जन‘ होते. ते कोल्हापूर संस्थानचे "सिव्हिल सर्जन‘ही होते. इ.स.१९५५मध्ये त्यांचे निधन झाले.
सयाजीराव धनवडे यांनी क्रिकेटमध्ये महाराष्ट्र, होळकर, मध्य भारत व राजस्थान या संघांचे प्रतिनिधित्व केल होतेे. ते उत्तम लेगब्रेक गुगली गोलंदाज होते. लॅंकेशायर लीगमध्ये ते अॅक्रिंग्टन व केंडाल क्लबकडून खेळले. याशिवाय त्यांना पंतप्रधान इलेव्हन संघातून ईडन गार्डन्सवर खेळण्याचा बहुमानही मिळाला होता. ते राष्ट्रकुल संघाविरुद्धही खेळले.
सयाजीरावांच्या काळात सुभाष गुप्ते अव्वल लेगस्पिनर होते. चंदू बोर्डेही होते, त्यामुळे सयाजीरावांना फार संधी मिळू शकली नाही.
सयाजीराव कोल्हापुरात खासबाग मैदानावरील "केएसए‘च्या (कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन) खेळपट्टीवर सराव करीत होते. त्यांना मानेपाशी चेंडू लागला. थोड्या वेळाने त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. सयाजीरावांची वाचा गेली होती. डॉ. भद्रे यांच्याकडून उपचार घेऊन ते घरी आले, पण त्यांना अधूनमधून चक्कर यायची. दोन आठवडे त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. अखेर पाच जानेवारीला, तिसाव्या वाढदिवसालाच ते वारले