Jump to content

"विमल मोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विमल मोरे या कोल्हापूरच्या असून तेथील भटक्या-विमुक्त चळवळीतील क...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
विमल मोरे या कोल्हापूरच्या असून तेथील भटक्या-विमुक्त चळवळीतील क्रियाशील कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या पुण्यात ९-२० ऑगस्ट २०१४ रोजी पार पडलेल्या, महाराष्ट्रातील पहिल्या [[विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलन|विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या]] अध्यक्षा होत्या.
विमल दादासाहेब मोरे - माहेरच्या विमल नामदेव भोसले (जन्म : २० सप्टेंबर १९७०) या गोंधळी या भटक्या समाजातील भटक्या-विमुक्त चळवळीतील क्रियाशील कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या पुण्यात ९-२० ऑगस्ट २०१४ रोजी पार पडलेल्या, महाराष्ट्रातील पहिल्या [[विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलन|विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या]] अध्यक्षा होत्या.


महाविद्यालयीन शिक्षण न मिळालेल्या विमल मोरे यांचे लिखाण गुलबर्गा, गोंडवाना, मुंबई आदी विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नेमेले गेले आहे.
महाविद्यालयीन शिक्षण न मिळालेल्या विमल मोरे यांचे लिखाण गुलबर्गा, गोंडवाना, मुंबई आदी विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नेमेले गेले आहे.

त्यांचे पती [[दादासाहेब मोरे]] हे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक आहेत.


==विमल मोरे यांनी लिहिलेली पुस्तके==
==विमल मोरे यांनी लिहिलेली पुस्तके==
* तीन दगडाची चूल (आत्मकथन)
* तीन दगडाची चूल (आत्मकथन) (या पुस्तकाला दोनांहून अधिक पुरस्कार मिळाले)
* पालातील माणसं (ललित लेख संग्रह)
* पालातील माणसं (ललित लेख संग्रह)
* ’पी.पी.लांगस्ट्रुम्फी भाग १ आणि २’ या (मूळ लेखक -आस्ट्रीड लिंडग्रेन) या उमा झमरमन यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे मराठी रूपांतर

==विमल मोरे यांना मिळालेले सन्मान/पुरस्कार==
* विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्षपद
* शाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार
* भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचा लक्ष्मीबाई टिळक राज्य पुरस्कार (२००१)
* लोकायत पुरस्कार





१४:३५, २७ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

विमल दादासाहेब मोरे - माहेरच्या विमल नामदेव भोसले (जन्म : २० सप्टेंबर १९७०) या गोंधळी या भटक्या समाजातील भटक्या-विमुक्त चळवळीतील क्रियाशील कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या पुण्यात ९-२० ऑगस्ट २०१४ रोजी पार पडलेल्या, महाराष्ट्रातील पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.

महाविद्यालयीन शिक्षण न मिळालेल्या विमल मोरे यांचे लिखाण गुलबर्गा, गोंडवाना, मुंबई आदी विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नेमेले गेले आहे.

त्यांचे पती दादासाहेब मोरे हे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक आहेत.

विमल मोरे यांनी लिहिलेली पुस्तके

  • तीन दगडाची चूल (आत्मकथन) (या पुस्तकाला दोनांहून अधिक पुरस्कार मिळाले)
  • पालातील माणसं (ललित लेख संग्रह)
  • ’पी.पी.लांगस्ट्रुम्फी भाग १ आणि २’ या (मूळ लेखक -आस्ट्रीड लिंडग्रेन) या उमा झमरमन यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे मराठी रूपांतर

विमल मोरे यांना मिळालेले सन्मान/पुरस्कार

  • विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्षपद
  • शाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार
  • भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा लक्ष्मीबाई टिळक राज्य पुरस्कार (२००१)
  • लोकायत पुरस्कार