"विमल मोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: विमल मोरे या कोल्हापूरच्या असून तेथील भटक्या-विमुक्त चळवळीतील क... |
(काही फरक नाही)
|
१३:५२, २७ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
विमल मोरे या कोल्हापूरच्या असून तेथील भटक्या-विमुक्त चळवळीतील क्रियाशील कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या पुण्यात ९-२० ऑगस्ट २०१४ रोजी पार पडलेल्या, महाराष्ट्रातील पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
महाविद्यालयीन शिक्षण न मिळालेल्या विमल मोरे यांचे लिखाण गुलबर्गा, गोंडवाना, मुंबई आदी विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नेमेले गेले आहे.
विमल मोरे यांनी लिहिलेली पुस्तके
- तीन दगडाची चूल (आत्मकथन)
- पालातील माणसं (ललित लेख संग्रह)