"के.रा. छापखाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: केशवराव छापखाने |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
शेक्सपियरच्या रोमियो ज्युलिएट या नाटकाचे ’नयनतारा’ या नावाचे मराठी रूपांतर करणारे केशव रामचंद्र छापखाने (जन्म : २५ जानेवारी १८९५ किंवा २७ नोव्हेंबर १८७५; मृत्यू : सांगली, १३ फेब्रुवारी १९४०) हे एक मराठी पत्रकार, नाटककार व लेखक होते. यांचे मूळ आडनाव कानिटकर. परंतु त्यांचे खापरपणजोबा गंगाधर रामचंद्र यांचेपासून छापखाने हेच नाव रूढ झाले. |
|||
केशवराव छापखाने |
|||
के.रा. छापखाने यांचे शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात आणि नंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजात झाले. ते एम.ए. एल्एल.बी. होते. हे सर्व शिक्षण त्यांनी शिष्यवृत्त्या आणि स्वकष्टार्जनाने केले होते. एल्एल.बी.नंतर त्यांनी सांगलीत येऊन यशस्वी वकिली केली. |
|||
के.रा. छापखाने हे इ.स. १९१३ साली पुणे शहरात भरलेल्या ९व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन|नाट्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते. |
|||
के.रा. छापखाने यांनी ’जे. कृष्णमूर्ति संदेश-परिचय’ नावाचे एक पुस्तक १९३४ साली लिहिल्याचे आढळते. हे पुस्तक सांगलीहून प्रकाशित झाले होते. |
|||
{{DEFAULTSORT:छापखाने,केशव रामचंद्र}} |
|||
[[वर्ग:मराठी नाटककार]] |
|||
[[वर्ग:इ.स. १८९५ मधला जन्म]] |
|||
[[वर्ग:इ.स. १८७५ मधला जन्म]] |
|||
[[वर्ग:इ.स. १८७५ मधला जन्म]] |
|||
[[वर्ग: इ.स. १९४० मधला मृत्यू]] |
१२:३५, २६ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
शेक्सपियरच्या रोमियो ज्युलिएट या नाटकाचे ’नयनतारा’ या नावाचे मराठी रूपांतर करणारे केशव रामचंद्र छापखाने (जन्म : २५ जानेवारी १८९५ किंवा २७ नोव्हेंबर १८७५; मृत्यू : सांगली, १३ फेब्रुवारी १९४०) हे एक मराठी पत्रकार, नाटककार व लेखक होते. यांचे मूळ आडनाव कानिटकर. परंतु त्यांचे खापरपणजोबा गंगाधर रामचंद्र यांचेपासून छापखाने हेच नाव रूढ झाले.
के.रा. छापखाने यांचे शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात आणि नंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजात झाले. ते एम.ए. एल्एल.बी. होते. हे सर्व शिक्षण त्यांनी शिष्यवृत्त्या आणि स्वकष्टार्जनाने केले होते. एल्एल.बी.नंतर त्यांनी सांगलीत येऊन यशस्वी वकिली केली.
के.रा. छापखाने हे इ.स. १९१३ साली पुणे शहरात भरलेल्या ९व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
के.रा. छापखाने यांनी ’जे. कृष्णमूर्ति संदेश-परिचय’ नावाचे एक पुस्तक १९३४ साली लिहिल्याचे आढळते. हे पुस्तक सांगलीहून प्रकाशित झाले होते.