Jump to content

"कृष्णराव गुलाबराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|काशीराव गोविंदराव देशमुख}}
{{गल्लत|काशीराव गोविंदराव देशमुख}}

कृष्णराव गुलाबराव देशमुख(जन्म : ८ मार्च, १९२२) हे काँग्रेस पक्षातून निवडून गेलेले भारताच्या १ल्या २र्‍या, ४थ्या आणि ५व्या लोकसभेचे सदस्य होते. [[अमरावती]चे रहिवासी असलेले के.जी. देशमुख व्यवसायाने वकील होते.
कृष्णराव गुलाबराव देशमुख (जन्म : ८ मार्च, १९२२) हे काँग्रेस पक्षातून निवडून गेलेले भारताच्या १ल्या २र्‍या, ४थ्या आणि ५व्या लोकसभेचे सदस्य होते. [[अमरावती]चे रहिवासी असलेले के.जी. देशमुख व्यवसायाने वकील होते.

त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नागपूरमधील हिस्लॉप कॉलेजातून झाले होते आणि नागपूरच्याच विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली

त्यांच्या पत्‍नीचे नाव आशादेवी. त्यांना दोन मुले आणि एक कन्या आहे. हे सर्वजण अमरावतीत राहतात.

[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]

२२:५८, २५ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती