"भगवान ठग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''भगवान ठग''' (जन्म : २४ जानेवारी, १९५३; मृत्यू : [[२० जानेवारी]], [[इ.स. २००९]]) हे कवी आणि अनुवादक होते. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी हिवरखेडसारख्या खेडेगावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. भूमि-अभिलेख खात्यात सवेर्क्षक म्हणून ते सरकारी नोकरीकरीथोते. स्वतःच्या पगारातील अर्धाअधिक रक्कम आणि वेळ पडल्यास प्रॉविडन्ट फंडतून कर्ज काढून त्यांनी ही साहित्यसेवा आयुष्याच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली होती. ’[[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] आंतरभारतीचे स्वप्न साहित्यातून प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अविरत झटणारा एक कार्यकर्ता' असे स्वत:बद्दल ते अभिमानाने सांगत असत.
'''भगवान ठग''' (जन्म : ? - मृत्यू : [[२० जानेवारी]], [[इ.स. २००९]]) हे कवी आणि अनुवादक होते. विविध [[भाषा|भाषांमधील]] कवितांचा [[मराठी भाषा|मराठीत]] अनुवाद करण्यात त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी काही मराठी कवींच्या कवितांचे इंग्रजी अनुवादही प्रकाशित केेले होते.


त्यांनी अनेक [[भाषा|भाषांमधील]] कवितांचा [[मराठी भाषा|मराठीत]] अनुवाद केला. काही मराठी कवींच्या कवितांचे त्यांनी केलेले इंग्रजी अनुवादही प्रकाशित झाले होते.
भगवान ठग यांनी महाराष्ट्र अनुवाद परिषद या संस्थेची स्थापन केली होती.<ref> {{cite websantosh | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/4024284.cms? | शीर्षक=कवी, अनुवादक भगवान ठग यांचे निधन |लेखक= | प्रकाशक=महाराष्ट्र टाइम्स | दिनांक=२४ जानेवारी २००९ |accessdate=१२ आॅक्टोबर २०१४ | भाषा=मराठी}}</ref> तुका म्हणे या नावाने असलेले अनियतकालिक ते चालवित असत व त्याच नावाचा पुरस्कार दरवर्षी मराठीतील निवडक साहित्यकृतींना देत असत.

भगवान ठग यांनी महाराष्ट्र अनुवाद परिषद या संस्थेची स्थापन केली होती.<ref> {{cite websantosh | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/4024284.cms? | शीर्षक=कवी, अनुवादक भगवान ठग यांचे निधन |लेखक= | प्रकाशक=महाराष्ट्र टाइम्स | दिनांक=२४ जानेवारी २००९ |accessdate=१२ आॅक्टोबर २०१४ | भाषा=मराठी}}</ref> तुका म्हणे या नावाने असलेले अनियतकालिक ते चालवीत असत व त्याच नावाचा पुरस्कार दरवर्षी मराठीतील निवडक साहित्यकृतींना देत असत.


== लेखन ==
== लेखन ==
=== कवितासंग्रह ===
=== कवितासंग्रह (एकूण११)===
* अनर्थ
* अनर्थ
* अन्नदात्याची धुळाक्षरे
* आत्मपक्षी
* मराठी पोएट्रीज (८ खंड)
* माझ्या आत्म्याच्या चुंबकीय परिघात
* युद्ध
* वणव्याला वळण देण्यासाठी
* वाळवीची कुळे
* वाळवीची कुळे
* सूर्यफुलांचे पीक सांभाळण्यासाठी
* सूर्यफुलांचे पीक सांभाळण्यासाठी
* क्षण काव्य

===अनुवाद (एकूण १२ पुस्तके)===
* हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांत कविता लेखन

===समीक्षा ग्रंथ===
* आधुनिक मराठी कवितेचे पीक पाणी
* समकालीन मराठी कवी आणि कविता

===संकलन===
* १८० मराठी कवींच्या कवितांचे 'समकालीन कविता' या नावाने संपादन

==सन्मान==
* 'इंटरनॅशनल हूज हू'ने 'पोएट्री अॅन्ड पोएट एन्सायक्लोपीडिया'मध्ये केवळ भगवान ठग या एकाच वैदर्भीय कवीची नोंद केली आहे.




== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

{{DEFAULTSORT:भगवान ठग}}


[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी कवी]]

१४:१८, १२ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

भगवान ठग (जन्म : २४ जानेवारी, १९५३; मृत्यू : २० जानेवारी, इ.स. २००९) हे कवी आणि अनुवादक होते. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी हिवरखेडसारख्या खेडेगावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. भूमि-अभिलेख खात्यात सवेर्क्षक म्हणून ते सरकारी नोकरीकरीथोते. स्वतःच्या पगारातील अर्धाअधिक रक्कम आणि वेळ पडल्यास प्रॉविडन्ट फंडतून कर्ज काढून त्यांनी ही साहित्यसेवा आयुष्याच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली होती. ’साने गुरुजींच्या आंतरभारतीचे स्वप्न साहित्यातून प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अविरत झटणारा एक कार्यकर्ता' असे स्वत:बद्दल ते अभिमानाने सांगत असत.

त्यांनी अनेक भाषांमधील कवितांचा मराठीत अनुवाद केला. काही मराठी कवींच्या कवितांचे त्यांनी केलेले इंग्रजी अनुवादही प्रकाशित झाले होते.

भगवान ठग यांनी महाराष्ट्र अनुवाद परिषद या संस्थेची स्थापन केली होती.[१] तुका म्हणे या नावाने असलेले अनियतकालिक ते चालवीत असत व त्याच नावाचा पुरस्कार दरवर्षी मराठीतील निवडक साहित्यकृतींना देत असत.

लेखन

कवितासंग्रह (एकूण११)

  • अनर्थ
  • अन्नदात्याची धुळाक्षरे
  • आत्मपक्षी
  • मराठी पोएट्रीज (८ खंड)
  • माझ्या आत्म्याच्या चुंबकीय परिघात
  • युद्ध
  • वणव्याला वळण देण्यासाठी
  • वाळवीची कुळे
  • सूर्यफुलांचे पीक सांभाळण्यासाठी
  • क्षण काव्य

अनुवाद (एकूण १२ पुस्तके)

  • हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांत कविता लेखन

समीक्षा ग्रंथ

  • आधुनिक मराठी कवितेचे पीक पाणी
  • समकालीन मराठी कवी आणि कविता

संकलन

  • १८० मराठी कवींच्या कवितांचे 'समकालीन कविता' या नावाने संपादन

सन्मान

  • 'इंटरनॅशनल हूज हू'ने 'पोएट्री अॅन्ड पोएट एन्सायक्लोपीडिया'मध्ये केवळ भगवान ठग या एकाच वैदर्भीय कवीची नोंद केली आहे.


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/4024284.cms?. १२ आॅक्टोबर २०१४ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)