"गुप्तहेर संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: देशांदेशांमध्ये देशान्तर्गत आणि परदेशांतील गुन्हेगारांवर, शत्... |
(काही फरक नाही)
|
११:०८, १० ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
देशांदेशांमध्ये देशान्तर्गत आणि परदेशांतील गुन्हेगारांवर, शत्रूंच्या कारवायांवर आणि काही अपवादात्मक परिस्थितीत जनतेवर पाळत ठेवण्यासाठी काही सरकारी संस्था असतात. अशा काही संस्थांची ही नावे :-
- आय.बी. - भारतातील आंतरराज्यीय गैरव्यवहारांवर पाळत ठेवणारी संस्था.
- आय.एस.आय. - पाकिस्तानची शेजारच्या राष्ट्रामध्ये उचापत्या करणारी संस्था.
- के.जी.बी. - रशियाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तहेर जाळ्याचे नाव.
- गेस्टापो - दुसर्या महायुद्धापूर्वीच्या जर्मनीमधील कुप्रसिद्ध पाळत यंत्रणा.
- मोसाद - इस्रायलची अतिशय छोटी पण जगद्व्यापी कारवाया करणारी संस्था.
- रॉ - आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी भारतीय संस्था.
- सी.आय.ए. - अमेरिकेची जगड्व्याळ गुप्तहेर संघटना.
- सी.आय.डी. - भारताची अंतर्गत गुन्हेशोधक संस्था.