"आसावरी काकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५९: ओळ ५९:
|-
|-
| स्त्री असण्याचा अर्थ || कवितासंग्रह|| सेतू प्रकाशन|| इ.स. २००६
| स्त्री असण्याचा अर्थ || कवितासंग्रह|| सेतू प्रकाशन|| इ.स. २००६
|-
| || कवितासंग्रह|| प्रकाशन|| इ.स. २०
|-
| || कवितासंग्रह|| प्रकाशन|| इ.स. २०
|-
|}
|}

==पुरस्कार आणि सन्मान==
* पुण्याच्या 'साहित्यप्रेमी भगिनी मंडळा’चा कवयित्रीच्या काव्यविषयक योगदानाबद्दल 'काव्ययोगिनी' पुरस्कार
* पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्यसम्राट [[न.चिं केळकर]] पुरस्कार
* लाहो या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार.
* ’आरसा’साठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा [[ह.स. गोखले]] पुरस्कार.
* मेरे हिस्से की यात्रा या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत [[नामदेव]] पुरस्कार.
* बालसाहित्यासाठी औरंगाबादच्या परिवर्तन संस्थेतर्फे [[ग.ह. पाटील]] पुरस्कार.
* आरसा या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार.
* मी एक दर्शनबिंदू या पुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाचा [[बालकवी]] पुरस्कार.
* एकूण लेखनाबद्दल [[गो.नी.दांडेकर]] यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार
* आरसा या पुस्तकासाठी [[यशवंतराव चव्हाण]] महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा प्रथम पुरस्कार.
* पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शांतादेवी शिरोळे पुरस्कार.
* ’मी एक दर्शनबिंदू’करिता इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा साहित्य पुरस्कार
* जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचा ‘सूर्योदय काव्य पुरस्कार’


* ’इसीलिए शायद’साठी नवी दिल्ली येथील केंद्रीय हिंदी निदेशालयाचा 'हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार'





२३:१८, ३० सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

आसावरी काकडे (जन्म : २३ जानेवारी, १९५०) या एक मराठी-हिंदी कवयित्री आणि गद्यलेखक आहेत. त्यांनी बी.कॉम. नंतर मराठी आणि तत्त्वज्ञान या दोन विषयांत एम.ए. केले आहे.

आसावरी काकडे यांच्या स्वरचित कवितांशिवाय त्यांनी

  • डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा ’तरीही काही बाकी राहील’ या नावाचा अनुवाद केला आहे.
  • दीप्‍ती नवल यांच्या 'लम्हा लम्हा' या हिन्दी कवितासंग्रहाचा त्याच नावाचा अनुवाद केला आहे.
  • डॉ. चंद्रप्रकाश देवल यांच्या `बोलो माधवी' या हिंदी कवितासंग्रहाचा ’बोल माधवी’ या नावाचा अनुवाद केला आहे.

’मेरे हिस्से की यात्रा’ हा आसावरी काकडे यांनी स्वतःच्याच निवडक कवितांचा केलेला हिंदी अनुवाद आहे.

आसावरी काकडे यांचे साहित्य

पुस्तकाचे नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष
अनु मनु शिरु बालकविता संग्रह साकेत प्रकाशन इ.स. १९९३
आकाश कवितासंग्रह सेतू प्रकाशन इ.स. १९९१
आरसा कवितासंग्रह सेतू प्रकाशन इ.स. १९९०
इसीलिए शायद हिंदी कवितासंग्रह सेतू प्रकाशन इ.स. २००९
ईशावास्यम् इदं सर्वम्...एक आकलन-प्रवास तत्त्वज्ञानविषयक गद्य राजहंस प्रकाशन इ.स. २०१२
उत्तरार्ध कवितासंग्रह राजहंस प्रकाशन इ.स. २००८
ऋतुचक्र बालकविता संग्रह कजा कजा मरू प्रकाशन इ.स. २०११
कवितेभोवतीचं अवकाश लेखसंग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशन इ.स. २०१२
जंगल जंगल जंगलात काय ? बालकविता संग्रह सेतू प्रकाशन इ.स. १९९३
टिक टॉक ट्रिंग बालकविता संग्रह अनुजा प्रकाशन इ.स. १९९२
तरीही काही बाकी राहील अनुवादित कवितांचा संग्रह पद्मगंधा प्रकाशन इ.स. २०१४
बोल माधवी अनुवादित कवितांचा संग्रह सेतू प्रकाशन इ.स. २००४
भिंगोर्‍या भिंग बालकविता संग्रह कजा कजा मरू प्रकाशन इ.स. २००८
भेटकार्ड आज तुला हे सांगायलाच हवं कवितासंग्रह मिळून सार्‍याजणी मासिकाचे प्रकाशन इ.स. ?
मी एक दर्शनबिंदू कवितासंग्रह सुमती प्रकाशन इ.स. १९९९
मेरे हिस्से की यात्रा हिंदी कवितासंग्रह प्रकाशन इ.स. २००३
मौन क्षणों का अनुवाद हिंदी कवितासंग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशन इ.स. १९९७
रहाटाला पुन्हा गती दिलीय मी कवितासंग्रह सेतू प्रकाशन इ.स. २००५
लम्हा लम्हा अनुवादित कवितासंग्रह डिंपल प्रकाशन इ.स. २०१४
लाहो कवितासंग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशन इ.स. १९९५
शपथ सार्थ सहजीवनाची कवितासंग्रह मिळून सार्‍याजणी मासिकाचे प्रकाशन इ.स. ?
स्त्री असण्याचा अर्थ कवितासंग्रह सेतू प्रकाशन इ.स. २००६

पुरस्कार आणि सन्मान

  • पुण्याच्या 'साहित्यप्रेमी भगिनी मंडळा’चा कवयित्रीच्या काव्यविषयक योगदानाबद्दल 'काव्ययोगिनी' पुरस्कार
  • पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्यसम्राट न.चिं केळकर पुरस्कार
  • लाहो या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार.
  • ’आरसा’साठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह.स. गोखले पुरस्कार.
  • मेरे हिस्से की यात्रा या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत नामदेव पुरस्कार.
  • बालसाहित्यासाठी औरंगाबादच्या परिवर्तन संस्थेतर्फे ग.ह. पाटील पुरस्कार.
  • आरसा या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार.
  • मी एक दर्शनबिंदू या पुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार.
  • एकूण लेखनाबद्दल गो.नी.दांडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार
  • आरसा या पुस्तकासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा प्रथम पुरस्कार.
  • पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शांतादेवी शिरोळे पुरस्कार.
  • ’मी एक दर्शनबिंदू’करिता इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा साहित्य पुरस्कार
  • जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचा ‘सूर्योदय काव्य पुरस्कार’


  • ’इसीलिए शायद’साठी नवी दिल्ली येथील केंद्रीय हिंदी निदेशालयाचा 'हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार'


(अपूर्ण)