"वासुदेव बळवंत पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वासुदेव बळवंत पटवर्धन हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील इंग्र...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
वासुदेव बळवंत पटवर्धन हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील इंग्रजीचे एक व्यासंगी प्राध्यापक होते.
वासुदेव बळवंत पटवर्धन (१८७०-१९२१) हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील इंग्रजीचे एक व्यासंगी प्राध्यापक होते. ते [[शेक्सपियर]] आणि बाउनिंग उत्तम शिकवत. मराठी भाषेचा माध्यमिक शिक्षणात, विद्यापीठांत सर्वत्र वाजवी हक्काने प्रवेश व्हायला हवा या न्यायमूर्ती रानड्यांच्या मार्गाने चालू राहिलेल्या सर्व चळवळीत वासुदेव बळवंत पटवर्धन अग्रभागी असत. पटवर्धन स्वतःही कवी होते. वसंत या टोपणनावाने त्यानी कविता लिहिल्या आहेत.

पुण्यातील काही जाणकार मंडळी १९०१ ते १९१४ या काळात एकत्र येऊन [[संत तुकाराम]] यांच्या अभंगांवर व तुकाराम गाथेवर चर्चा करत असत. या चर्चेतून निघालेले सार आणि त्या टिपणांच्या आधारे [[गणेश हरी केळकर]] व प्रा.वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी संपादन करून ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’ हे दोन खंड तयार केले होते. माधव रामचंद्र जोशी यांनी हे खंड १९२७ मध्ये प्रकाशित केले होते. हे दोन्ही खंड दुर्मीळ झाल्यामुळे, त्यांचे महत्त्व ओळखून दिल्लीच्या साहित्य अकादमीने हे दोन्ही खंड फेब्रुवारी २००९मध्ये पुनःप्रकाशित केले आहेत.

ओळ ५: ओळ ५:
’शिक्षण, शिक्षक व अभ्यासक्रम’ हे वासुदेव बळवंत पटवर्धनांचे गाजलेले पुस्तक. हे राज्य मराठी विकास संस्थेने पुन:प्रकाशित केले आहे.
’शिक्षण, शिक्षक व अभ्यासक्रम’ हे वासुदेव बळवंत पटवर्धनांचे गाजलेले पुस्तक. हे राज्य मराठी विकास संस्थेने पुन:प्रकाशित केले आहे.

पटवर्धनांचे दुसरे प्रसिद्ध पुस्तक ’काव्य आणि काव्योद”. हे पुस्तक १९२१साली मा.रा, जोशी यांनी प्रकाशित केले होते.
पटवर्धनांचे दुसरे प्रसिद्ध पुस्तक ’काव्य आणि काव्योदय’. हे पुस्तक १९२१साली मा.रा, जोशी यांनी प्रकाशित केले होते.

’काव्य आणि काव्योदयकर्ते वासुदेव बळवंत पटवर्धन - जीवन आणि लेखन’ या नावाचे पटवर्धनांचे चरित्र, साहित्यिक [[सरोजिनी वैद्य]] यांनी लिहिले आहे.
’काव्य आणि काव्योदयकर्ते वासुदेव बळवंत पटवर्धन - जीवन आणि लेखन’ या नावाचे पटवर्धनांचे चरित्र, साहित्यिक [[सरोजिनी वैद्य]] यांनी लिहिले आहे.

"शब्द बापडे केवळ वारा । अर्थ वागतो मनात सारा ॥ नीटनेटका शब्दपसारा । अर्थाविण पंगू ॥॥ ही वासुदेव बळवंत पटवर्धन ऊर्फ कवी वसंत यांची गाजलेली कविता. या कवितेची पहिली ओळ "शब्द बापडे केवळ वारा" ही आजही म्हणीसारखी वापरली जाते.

वासुदेव बळवंत पटवर्धन यांचे ऑक्टोबर १९२१मध्ये निधन झाले.

०१:३३, २४ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

वासुदेव बळवंत पटवर्धन (१८७०-१९२१) हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील इंग्रजीचे एक व्यासंगी प्राध्यापक होते. ते शेक्सपियर आणि बाउनिंग उत्तम शिकवत. मराठी भाषेचा माध्यमिक शिक्षणात, विद्यापीठांत सर्वत्र वाजवी हक्काने प्रवेश व्हायला हवा या न्यायमूर्ती रानड्यांच्या मार्गाने चालू राहिलेल्या सर्व चळवळीत वासुदेव बळवंत पटवर्धन अग्रभागी असत. पटवर्धन स्वतःही कवी होते. वसंत या टोपणनावाने त्यानी कविता लिहिल्या आहेत.

पुण्यातील काही जाणकार मंडळी १९०१ ते १९१४ या काळात एकत्र येऊन संत तुकाराम यांच्या अभंगांवर व तुकाराम गाथेवर चर्चा करत असत. या चर्चेतून निघालेले सार आणि त्या टिपणांच्या आधारे गणेश हरी केळकर व प्रा.वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी संपादन करून ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’ हे दोन खंड तयार केले होते. माधव रामचंद्र जोशी यांनी हे खंड १९२७ मध्ये प्रकाशित केले होते. हे दोन्ही खंड दुर्मीळ झाल्यामुळे, त्यांचे महत्त्व ओळखून दिल्लीच्या साहित्य अकादमीने हे दोन्ही खंड फेब्रुवारी २००९मध्ये पुनःप्रकाशित केले आहेत.

’शिक्षण, शिक्षक व अभ्यासक्रम’ हे वासुदेव बळवंत पटवर्धनांचे गाजलेले पुस्तक. हे राज्य मराठी विकास संस्थेने पुन:प्रकाशित केले आहे.

पटवर्धनांचे दुसरे प्रसिद्ध पुस्तक ’काव्य आणि काव्योदय’. हे पुस्तक १९२१साली मा.रा, जोशी यांनी प्रकाशित केले होते.

’काव्य आणि काव्योदयकर्ते वासुदेव बळवंत पटवर्धन - जीवन आणि लेखन’ या नावाचे पटवर्धनांचे चरित्र, साहित्यिक सरोजिनी वैद्य यांनी लिहिले आहे.