Jump to content

"पुरुषोत्तम करंडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
/* पुरुषोत्तम स्पर्धेत सादर झालेल्या काही बक्षीसपात्र एकांकिका- कंसात वर्ष किवा सादरकर्त्या कॉ...
ओळ ४: ओळ ४:
२०१० सालापासून संस्थेने स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली. आता कोल्हापूर, जळगाव व रत्‍नागिरी या शहरांतही पुरुषोत्तम करंडक [[एकांकिका]] स्पर्धा आयोजित करण्यात येतात. २०१२ सालापासून मुंबईतही मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने या स्पर्धा होत आहेत.

==पुरुषोत्तम स्पर्धेत सादर झालेल्या काही बक्षीसपात्र एकांकिका- कंसात वर्ष किवा सादरकर्त्या कॉलेजचे नाव==
==पुरुषोत्तम स्पर्धेत सादर झालेल्या काही बक्षीसपात्र एकांकिका- कंसात वर्ष किंवा/आणि सादरकर्त्या कॉलेजचे नाव==
* अठराव्वा उंट - (सादरकर्ते-संक्रमण पुणे- उत्तेजनार्थ पारितोषिक २०१३)
* उळागडी (२०१३)
* उळ्ळागड्डी - (सादरकर्ते- भारती विद्यापीठ फाईन आर्ट -२०१३)
* एन्ड्रील (२००७)
* एन्ड्रील (२००७)
* कडमिंचे ((सादरकर्ते- [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|MIT-COE]])
* कडमिंचे ((सादरकर्ते- [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|MIT-COE]])
ओळ १२: ओळ १३:
* घड्याळ (सादरकर्ते-[[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|VIT]])
* घड्याळ (सादरकर्ते-[[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|VIT]])
* चंद्र सावली कोरतो (१९९४)
* चंद्र सावली कोरतो (१९९४)
* चॉकलेट चा बंगला - (सादरकर्ते- गरवारे वाणिज्य महाविद्यालय -२०१३)
* चिठ्ठी (सादरकर्ते- पुण्याचे विधी महाविद्यालय; २०१४-सर्वाधिक पारितोषिके))
* चिठ्ठी (सादरकर्ते- पुण्याचे विधी महाविद्यालय; २०१४-सर्वाधिक पारितोषिके))
* झुलता पूल
* झुलता पूल
* संगीत ढोल (सादरकर्ते-श्री बालाजी ऑन क्रियेशन- उत्तेजनार्थ पारितोषिक २०१३)
* ३० फेब्रुवारी १९८८ (१९८७)
* ३० फेब्रुवारी १९८८ (१९८७)
* संगीत देणं (सादरकर्ते- सृजन पुणे- २०१३)
* दोन शूर (२००८)
* दोन शूर (२००८)
* परीविक्षा : (सादरकर्ते आकांक्षा रंगभूमी पुणे -२०१३)
* संगीत पाझर - सादरकर्ते- अनुभव पुणे -२०१३)
* मळभ (सादरकर्ते- [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|MIT-COE]]; २०१४-संजीव करंडक)
* मळभ (सादरकर्ते- [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|MIT-COE]]; २०१४-संजीव करंडक)
* यातनाघर (१९७५)
* यातनाघर (१९७५)
ओळ २१: ओळ २७:
* सज्जाद (सादरकर्ते- [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|B.S.C.O.E.]])
* सज्जाद (सादरकर्ते- [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|B.S.C.O.E.]])
* सीन ऑफ सिन (अभिनव कला महाविद्यालय)
* सीन ऑफ सिन (अभिनव कला महाविद्यालय)
* संगीत स्मृतिचिन्ह (सादरकर्ते- नाट्यमंडळ, पुणे- २०१३)
* हिय्या ((सादरकर्ते- [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|GH Raisoni]]; २०१४-हरी विनायक करंडक)
* हिय्या ((सादरकर्ते- [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|GH Raisoni]]; २०१४-हरी विनायक करंडक)

१०:४८, १९ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

पुणे शहरातील महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केलेल्या मराठी एकांकिकांची स्पर्धा घेते. स्पर्धेतील यशस्वी एकांकिकेला करंडक दिला जातो. ही प्रथा इ.स.१९६३पासून सुरू आहे. महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे यांचे दिनांक १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ या करंडकाला पुरुषोत्तम करंडक असे नाव देण्यात आले.

२०१० सालापासून संस्थेने स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली. आता कोल्हापूर, जळगाव व रत्‍नागिरी या शहरांतही पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येतात. २०१२ सालापासून मुंबईतही मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने या स्पर्धा होत आहेत.

पुरुषोत्तम स्पर्धेत सादर झालेल्या काही बक्षीसपात्र एकांकिका- कंसात वर्ष किंवा/आणि सादरकर्त्या कॉलेजचे नाव

  • अठराव्वा उंट - (सादरकर्ते-संक्रमण पुणे- उत्तेजनार्थ पारितोषिक २०१३)
  • उळ्ळागड्डी - (सादरकर्ते- भारती विद्यापीठ फाईन आर्ट -२०१३)
  • एन्ड्रील (२००७)
  • कडमिंचे ((सादरकर्ते- MIT-COE)
  • खौफ (सादरकर्ते- सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय; २०१४- सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी देण्यात येणारा जयराम हर्डीकर करंडक)
  • गुलमकाई (सादरकर्ते- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय)
  • घड्याळ (सादरकर्ते-VIT)
  • चंद्र सावली कोरतो (१९९४)
  • चॉकलेट चा बंगला - (सादरकर्ते- गरवारे वाणिज्य महाविद्यालय -२०१३)
  • चिठ्ठी (सादरकर्ते- पुण्याचे विधी महाविद्यालय; २०१४-सर्वाधिक पारितोषिके))
  • झुलता पूल
  • संगीत ढोल (सादरकर्ते-श्री बालाजी ऑन क्रियेशन- उत्तेजनार्थ पारितोषिक २०१३)
  • ३० फेब्रुवारी १९८८ (१९८७)
  • संगीत देणं (सादरकर्ते- सृजन पुणे- २०१३)
  • दोन शूर (२००८)
  • परीविक्षा : (सादरकर्ते आकांक्षा रंगभूमी पुणे -२०१३)
  • संगीत पाझर - सादरकर्ते- अनुभव पुणे -२०१३)
  • मळभ (सादरकर्ते- MIT-COE; २०१४-संजीव करंडक)
  • यातनाघर (१९७५)
  • रूह हमारी (गरवारे वाडिज्य महाविद्यालय)
  • सज्जाद (सादरकर्ते- B.S.C.O.E.)
  • सीन ऑफ सिन (अभिनव कला महाविद्यालय)
  • संगीत स्मृतिचिन्ह (सादरकर्ते- नाट्यमंडळ, पुणे- २०१३)
  • हिय्या ((सादरकर्ते- GH Raisoni; २०१४-हरी विनायक करंडक)

संकलन

उत्तमोत्तम एकांकिका-पुरुषोत्तमच्या, खंड १ आणि २ (पुरुषोत्तम करंडकाच्या स्पर्धेदरम्यान सादर झालेल्या उत्तमोत्तम एकांकिकांचे ज्योती कुलकर्णी यांनी केलेले संकलन) हे पुस्तक मिलिंद सबनीस यांनी संपादित केले असून ’महाराष्ट्र कलोपासक या संस्थेने प्रकाशित केले आहे.)

हेही पहा

एकांकिका, नाटक