"पुरुषोत्तम करंडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७: ओळ १७:
* सज्जाद (सादरकर्ते- B.S.C.O.E.)
* सज्जाद (सादरकर्ते- B.S.C.O.E.)
* सीन ऑफ सिन (अभिनव कला महाविद्यालय)
* सीन ऑफ सिन (अभिनव कला महाविद्यालय)
* हिय्या ((सादरकर्ते- GH Raisoni)
* हिय्या ((सादरकर्ते- [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|GH Raisoni]])


==संकलन==
==संकलन==

१५:४३, १८ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

पुणे शहरातील महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केलेल्या मराठी एकांकिकांची स्पर्धा घेते. स्पर्धेतील यशस्वी एकांकिकेला करंडक दिला जातो. ही प्रथा इ.स.१९६३पासून सुरू आहे. महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे यांचे दिनांक १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ या करंडकाला पुरुषोत्तम करंडक असे नाव देण्यात आले.

२०१० सालापासून संस्थेने स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली. आता कोल्हापूर, जळगाव व रत्‍नागिरी या शहरांतही पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येतात. २०१२ सालापासून मुंबईतही मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने या स्पर्धा होत आहेत.

पुरुषोत्तम स्पर्धेत सादर झालेल्या काही बक्षीसपात्र एकांकिका- कंसात वर्ष किवा सादरकर्त्या कॉलेजचे नाव

  • उळागडी (२०१३)
  • एन्ड्रील (२००७)
  • कडमिंचे ((सादरकर्ते- MIT-COE)
  • गुलमकाई (सादरकर्ते- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय)
  • चंद्र सावली कोरतो (१९९४)
  • चिठ्ठी (सादरकर्ते- पुण्याचे विधी महाविद्यालय)
  • ३० फेब्रुवारी १९८८ (१९८७)
  • दोन शूर (२००८)
  • मळभ (सादरकर्ते- MIT-COE)
  • यातनाघर (१९७५)
  • सज्जाद (सादरकर्ते- B.S.C.O.E.)
  • सीन ऑफ सिन (अभिनव कला महाविद्यालय)
  • हिय्या ((सादरकर्ते- GH Raisoni)

संकलन

उत्तमोत्तम एकांकिका-पुरुषोत्तमच्या, खंड १ आणि २ (पुरुषोत्तम करंडकाच्या स्पर्धेदरम्यान सादर झालेल्या उत्तमोत्तम एकांकिकांचे ज्योती कुलकर्णी यांनी केलेले संकलन० हे पुस्तक मिलिंद सबनीस यांनी संपादित केले असून ’महाराष्ट्र कलोपासक या संस्थेने प्रकाशित केले आहे.)


हेही पहा

एकांकिका, नाटक