"हबीब जालिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q5636783 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{वर्ग}} |
{{वर्ग}} |
||
'''हबीब जालिब''' (उर्दू : حبیب جالب) हे पाकिस्तानी |
'''हबीब जालिब''' (उर्दू : حبیب جالب) (जन्म :२४ मार्च १९२८; मृत्यू : १३ मार्च १९९३) हे पाकिस्तानी क्रांतिकारी कवी होते. जालिब हे त्यांचे टोपणनाव (तखल्लुस). या शब्दाचा अर्थ स्वतःकडे आकर्षून घेणारा असा होतो. ते डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ता व कट्टर प्रजासत्ताकवादी राजनेता होते. त्यांनी लष्करी कायदा, हुकोमशाही व राजकीय दडपशाहीचा कडाडून विरोध केला. |
||
=प्राथमिक जीवन= |
=प्राथमिक जीवन= |
||
हबीब जालिब २४ मार्च, १९२८ रोजी [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] पंजाबमधील होशियापूर प्रांतात, मियानी अफगानाँं या गावात जन्मले, व त्यांचे नाव "हबीब अहमद" ठेवण्यात आले. वडलांचे नाव सुफी उनायत उल्लाह खान. हबीब यांचे बालपण गावातच झाले. दुसर्या महायुद्धानंतर वडील त्यांना घेऊन दिल्लीत आले आणि तेथेच हबीब यांना अँग्लो उर्दूू अरेबिक स्कूलमध्ये सातव्या इयत्तेत दाखल केले. |
|||
⚫ | |||
हबीब यांना अभ्यासापेक्षा काव्यातच अधिक रस होता. इ.स. १९४१पासून त्यांनी काव्य लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या सुरुवातीच्या काव्यावर [[जिगर मुरादाबादी]] यांच्या काव्याची छाप होती. पुढे त्यांचे काव्य समाजवादी विचारसरणीकडे झुकले. |
|||
==पाकिस्तान== |
|||
⚫ | [[भारताची फाळणी|भारताच्या फाळणीनंतर]] हबीब जालिब यांनी [[पाकिस्तान]]मध्ये स्थलांतर केले. त्यावेळी ते [[कराची]]मधील दैनिक इमरोज़ेच्या कार्यालयात मुद्रितशोधक म्हणून काम करत. ते पुरोगामी लेखक होते. त्यांचे उत्साहवर्धक काव्यगायन ऐकायला बरेच श्रोते जमत. साधी शैली अंगीकारून, ते सोप्या भाषेत लिखाण करायचे, व जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायचे. सभांमध्ये प्रेक्षकांच्यात अस्वस्थता निर्माण करण्यात यशस्वी होण्यामागे त्यांच्या सामाजिक व राजनैतिक जाणीवा, त्यांच्या शब्दांतली तळमळ, त्यांच्या आवाजातले संगीत व त्यांची भावनिक ऊर्जा ह्यांची सांगड जबाबदार होती. |
२३:२१, ९ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
हबीब जालिब (उर्दू : حبیب جالب) (जन्म :२४ मार्च १९२८; मृत्यू : १३ मार्च १९९३) हे पाकिस्तानी क्रांतिकारी कवी होते. जालिब हे त्यांचे टोपणनाव (तखल्लुस). या शब्दाचा अर्थ स्वतःकडे आकर्षून घेणारा असा होतो. ते डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ता व कट्टर प्रजासत्ताकवादी राजनेता होते. त्यांनी लष्करी कायदा, हुकोमशाही व राजकीय दडपशाहीचा कडाडून विरोध केला.
प्राथमिक जीवन
हबीब जालिब २४ मार्च, १९२८ रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील होशियापूर प्रांतात, मियानी अफगानाँं या गावात जन्मले, व त्यांचे नाव "हबीब अहमद" ठेवण्यात आले. वडलांचे नाव सुफी उनायत उल्लाह खान. हबीब यांचे बालपण गावातच झाले. दुसर्या महायुद्धानंतर वडील त्यांना घेऊन दिल्लीत आले आणि तेथेच हबीब यांना अँग्लो उर्दूू अरेबिक स्कूलमध्ये सातव्या इयत्तेत दाखल केले.
हबीब यांना अभ्यासापेक्षा काव्यातच अधिक रस होता. इ.स. १९४१पासून त्यांनी काव्य लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या सुरुवातीच्या काव्यावर जिगर मुरादाबादी यांच्या काव्याची छाप होती. पुढे त्यांचे काव्य समाजवादी विचारसरणीकडे झुकले.
पाकिस्तान
भारताच्या फाळणीनंतर हबीब जालिब यांनी पाकिस्तानमध्ये स्थलांतर केले. त्यावेळी ते कराचीमधील दैनिक इमरोज़ेच्या कार्यालयात मुद्रितशोधक म्हणून काम करत. ते पुरोगामी लेखक होते. त्यांचे उत्साहवर्धक काव्यगायन ऐकायला बरेच श्रोते जमत. साधी शैली अंगीकारून, ते सोप्या भाषेत लिखाण करायचे, व जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायचे. सभांमध्ये प्रेक्षकांच्यात अस्वस्थता निर्माण करण्यात यशस्वी होण्यामागे त्यांच्या सामाजिक व राजनैतिक जाणीवा, त्यांच्या शब्दांतली तळमळ, त्यांच्या आवाजातले संगीत व त्यांची भावनिक ऊर्जा ह्यांची सांगड जबाबदार होती.