"पिंपरी-चिंचवड महानगरपालिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7194723 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[पिंपरी-चिंचवड]] शहराचे काम |
[[पिंपरी-चिंचवड]] शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालते. याचे मुख्यालय [[पिंपरी]] येथे आहे. |
||
==महापौर== |
|||
पिंपरी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक इ.स. १९८६मध्ये झाली. आतापर्यंतच्या महापौरपदासाठी मराठा समाजाला सर्वाधिक व त्याखालोखाल माळी समाजाला संधी मिळाली. वाघेरे पितापुत्रांनी, तर लांडे पती-पत्नींनी हे पद भूषवले आहे. आर.एस. कुमार व बहल हे अमराठी महापौर झाले आहेत. फरांदे पहिल्या महिला महापौर ठरल्या. पवळे यांच्या काळात महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा झाला. त्यानंतरच्या महापौरांमध्ये मंगला कदम, बहल व मोहिनी लांडे यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. भिकू वाघेरे व मधुकर पवळे यांचे पदावर असताना निधन झाले. मोहिनी लांडे यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीनंतर २०१४च्या महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे २०१४ सालच्या उत्तरार्धात या प्रवर्गातील रामदास बोकड, शकुंतला धराडे आणि आशा सुपे या तिघांपैकी एकाला संधी मिळणार आहे. |
|||
भोसरीतील ज्ञानेश्वर लांडगे यांना पहिल्या महापौरपदाचा मान मिळाला. त्यानंतरचे महापौर:- |
|||
* पिंपरी गावातील भिकू वाघेरे |
|||
* सांगवीतील नानासाहेब शितोळे |
|||
* आकुर्डीतील तात्या कदम |
|||
* पिंपरी-भाटनगरचे कविचंद भाट |
|||
* पिंपळे-सौदागरचे सादबा काटे |
|||
* पिंपळे-निलखचे प्रभाकर साठे |
|||
* चिंचवडचे आझम पानसरे |
|||
* भोसरीतील विलास लांडे |
|||
* फुगेवाडीचे रंगनाथ फुगे |
|||
* पिंपरीगावातील संजोग वाघेरे |
|||
* प्राधिकरणातील आर.एस. कुमार |
|||
* चिंचवडच्या अनिता फरांदे |
|||
* नेहरूनगरचे हनुमंत भोसले |
|||
* निगडीचे मधुकर पवळे |
|||
* पिंपळे गुरवचे लक्ष्मण जगताप |
|||
* खराळवाडीचे प्रकाश रेवाळे |
|||
* शाहूनगरच्या मंगला कदम |
|||
* नेहरूनगरच्या डॉ. वैशाली घोडेकर |
|||
* चिंचवडच्या अपर्णा डोके |
|||
* संत तुकारामनगरचे योगेश बहल |
|||
* भोसरीतील मोहिनी लांडे |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
१२:५५, २१ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती
पिंपरी-चिंचवड शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालते. याचे मुख्यालय पिंपरी येथे आहे.
महापौर
पिंपरी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक इ.स. १९८६मध्ये झाली. आतापर्यंतच्या महापौरपदासाठी मराठा समाजाला सर्वाधिक व त्याखालोखाल माळी समाजाला संधी मिळाली. वाघेरे पितापुत्रांनी, तर लांडे पती-पत्नींनी हे पद भूषवले आहे. आर.एस. कुमार व बहल हे अमराठी महापौर झाले आहेत. फरांदे पहिल्या महिला महापौर ठरल्या. पवळे यांच्या काळात महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा झाला. त्यानंतरच्या महापौरांमध्ये मंगला कदम, बहल व मोहिनी लांडे यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. भिकू वाघेरे व मधुकर पवळे यांचे पदावर असताना निधन झाले. मोहिनी लांडे यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीनंतर २०१४च्या महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे २०१४ सालच्या उत्तरार्धात या प्रवर्गातील रामदास बोकड, शकुंतला धराडे आणि आशा सुपे या तिघांपैकी एकाला संधी मिळणार आहे.
भोसरीतील ज्ञानेश्वर लांडगे यांना पहिल्या महापौरपदाचा मान मिळाला. त्यानंतरचे महापौर:-
- पिंपरी गावातील भिकू वाघेरे
- सांगवीतील नानासाहेब शितोळे
- आकुर्डीतील तात्या कदम
- पिंपरी-भाटनगरचे कविचंद भाट
- पिंपळे-सौदागरचे सादबा काटे
- पिंपळे-निलखचे प्रभाकर साठे
- चिंचवडचे आझम पानसरे
- भोसरीतील विलास लांडे
- फुगेवाडीचे रंगनाथ फुगे
- पिंपरीगावातील संजोग वाघेरे
- प्राधिकरणातील आर.एस. कुमार
- चिंचवडच्या अनिता फरांदे
- नेहरूनगरचे हनुमंत भोसले
- निगडीचे मधुकर पवळे
- पिंपळे गुरवचे लक्ष्मण जगताप
- खराळवाडीचे प्रकाश रेवाळे
- शाहूनगरच्या मंगला कदम
- नेहरूनगरच्या डॉ. वैशाली घोडेकर
- चिंचवडच्या अपर्णा डोके
- संत तुकारामनगरचे योगेश बहल
- भोसरीतील मोहिनी लांडे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |