"कृ.गं.दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कृष्ण गंगाधर दीक्षित ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म १२ एप्रिल १९१४ रो... खूणपताका: असभ्यता ? |
(काही फरक नाही)
|
२३:२२, ५ मे २०१४ ची आवृत्ती
कृष्ण गंगाधर दीक्षित ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म १२ एप्रिल १९१४ रोजी झाला. दीक्षित मूळचे सोलापूरचे.
कृ.गं. दीक्षित यांची गाजलेली गीते
- अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया
- असा कसा खट्याळ तुझा
- आवाज मुरलीचा आला
- कधी शिवराय यायचे
- खुलविते मेंदी माझा रंग
- चाळ माझ्या पायात
- झुळझुळे नदी ही बाई
- तो शूरपणा आता रणात कसा नाही। इतिहास मराठ्यांचा स्मरणात कसा नाही।।
- पडला पदर खांदा
- वेड्या बहिणीची रे वेडी
कृ.गं. दीक्षित यांची प्रकाशित पुस्तके
- प्रियंवदा (प्रकाशक - कुलकर्णी ग्रंथागार प्रकाशन)