Jump to content

"श्रीनिवास हरि दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. श्रीनिवास हरि दीक्षित (जन्म : १३ डिसेंबर १९२०) हे एक मराठी ल...
(काही फरक नाही)

१५:३०, २८ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

प्रा. श्रीनिवास हरि दीक्षित (जन्म : १३ डिसेंबर १९२०) हे एक मराठी लेखक होत.. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. तत्त्वज्ञानावरच्या अकरावी-बारावीच्या क्रमिक पुस्तकांसह त्यांनी आणखीही ग्रंथही लिहिले आहेत.

कोल्हापूरच्या फडके प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली प्रा. श्री.ह. दीक्षित यांची काही पुस्तके

  • भारतीय तत्त्वज्ञान
  • नीतिमीमांसा
  • तर्कशास्त्र
  • नैतिक आणि सामाजिक तत्त्वज्ञान, वगैरे