"मराठी नर्तकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ==काही मराठी नर्तिका आणि त्यांच्या नृत्यसंस्था== * अरुंधती पटवर्ध... |
(काही फरक नाही)
|
१९:३६, २४ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
काही मराठी नर्तिका आणि त्यांच्या नृत्यसंस्था
- अरुंधती पटवर्धन (कलाश्री नृत्यशाळा, पुणे, चिंचवड, अलिबाग)
- अश्विनी काळसेकर-नाडगौडा (लंडन)
- तेजस्विनी गोखले-साठे, मनीषा साठे यांची सून.
- डॉ. मंजिरी देव (श्रीगणेश नृत्यकला मंदिर)
- मधुरा कुलकर्णी (सुरभी कल्चरल अॅकॅडमी, पुणे)
- मनीषा साठे
- कै.रोहिणी भाटे
- सुचेता चापेकर
नृत्यसंस्था-संस्थापक माहीत नाहीत
- कलानिकेतन भरतनाट्यम नृत्यसंस्था, औंध (पुणे)
- कीर्ती कला मंदिर, नाशिक, लंडन
- रास (नृत्यसंस्था), रत्नागिरी