"अनुराधा पौडवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४१: | ओळ ४१: | ||
'''अनुराधा पौडवाल''' , माहेरच्या अलका नाडकर्णी (जन्म: मुंबई, [[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १९५४]] - हयात) या [[मराठी]] गायिका आहेत. यांनी [[मराठी भाषा|मराठीसह]] [[हिंदी भाषा|हिंदी]], [[तमिळ भाषा|तमिळ]], [[उडिया भाषा|उडिया]], [[नेपाळी भाषा|नेपाळी]] इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही{{संदर्भ हवा}} पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या [[अभिमान (हिंदी चित्रपट)|अभिमान]] नावाच्या हिंदी चित्रपटातील एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचे पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झाले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या [[यशोदा (चित्रपट)|यशोदा]] या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. तेव्हापासून आतापावेतो सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते व भजनांच्या ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून या गायन करीत आहेत. |

दिवंगत संगीतकार [[अरुण पौडवाल]] हे अनुराधाबाईंचे पती होते. |
दिवंगत संगीतकार [[अरुण पौडवाल]] हे अनुराधाबाईंचे पती होते. गायिका कविता पौडवाल या त्यांच्या कन्या आणि आदित्य पौडवाल हे सुपुत्र.. |
||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
१३:५१, १२ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
अनुराधा पौडवाल | |
---|---|
चित्र:Anuradha Paudwal at BIG FM Marathi Awards.jpg अनुराधा पौडवाल | |
आयुष्य | |
जन्म | २७ ऑक्टोबर, इ.स. १९५४ |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी (स्वभाषा, गायन) हिंदी भाषा (गायन) |
पारिवारिक माहिती | |
जोडीदार | अरुण पौडवाल |
संगीत साधना | |
गायन प्रकार | गायन, भजन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९७३ पासून - चालू |
अनुराधा पौडवाल , माहेरच्या अलका नाडकर्णी (जन्म: मुंबई, ऑक्टोबर २७, इ.स. १९५४ - हयात) या मराठी गायिका आहेत. यांनी मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही[ संदर्भ हवा ] पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातील एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचे पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झाले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या यशोदा या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. तेव्हापासून आतापावेतो सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते व भजनांच्या ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून या गायन करीत आहेत.
दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल हे अनुराधाबाईंचे पती होते. गायिका कविता पौडवाल या त्यांच्या कन्या आणि आदित्य पौडवाल हे सुपुत्र..
पुरस्कार
- अनिवासी भारतीयांतर्फे नटराज पुरस्कार
- अप्सरा फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड पुरस्कार (२००४) : ’पाप’ मधील ’इंतेज़ार’ या गीतासाठी.
- इंडिया इंटरनॅशनल सुवर्ण पुरस्कार आणि सुवर्ण पदक (१९९४)
- मदर टेरेसा जीवनगौरव पुरस्कार (२०११)
- डॉ. रामचंद्र पारनेरकर स्मृती पुरस्कार (२०१४)
- लता मंगेशकर पुरस्कार (२०१०)
- मध्य प्रदेश सरकारचा महांकाल पुरस्कार (२००४)
- महाराष्ट्र सरकारचे दोन पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा चित्रपट पुरस्कार (१९९०)
- महाराष्ट्र सरकारचा महंमद रफी पुरस्कार (२०१३)
- राष्ट्रपतींच्या पत्नी विमल शर्मा यांच्याकडून महिला शिरोमणी पुरस्कार (१९९३)
- राष्ट्राध्यक्ष वेंकट रामन यांच्या हस्ते मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार (१९९०)
- मध्य प्रदेश सरकारचा सम्राट विक्रमादित्य पुरस्कार (२०१२)
- राजीव गांधी यांचे हस्ते मिळालेला सिटिझन पुरस्कार (१९८९)
- भक्तिसंगीताबद्दल सूरमयी पुरस्कार
- तीन सूर-सिगार पुरस्कार
अनुराधा पौडवाल यांना मिळालेले महोत्सवी पुरस्कार
- राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९८९) : ’कळत नकळत’मधील हे एक रेशमी या गीतासाठी.
- फिल्मफेअर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९८६) : मेरे मन बाजो मृदंग या ’उत्सव’ मधील चित्रपटगीतासाठी
- फिल्मफेअर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९९१) : नज़र के सामने या ’आशिकी’मधील गीतासाठी
- फिल्मफेअर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९९२) : ’दिल हैं की मानता नहीं’ चित्रपटातील याच मुखड्याच्या गीतासाठी
- फिल्मफेअर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९९३) : ’बेटा’ चित्रपटातील ’धक धक करने लगा’ या गीतासाठी
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Anuradha%20Paudwal.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य) - इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अनुराधा पौडवाल चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |