Jump to content

"मोनिका गजेंद्रगडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
==कारकीर्द==
==कारकीर्द==
मोनिका गजेंद्रगडकर हे आजच्या लिहित्या कथाकारांपैकी एक आश्वासक नाव आहे. त्यांचे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मौज प्रकाशन संस्थेत त्या संपादन-साहाय्यक आहेत. अनेक सभा-संमेलनांत आणि दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. ’कालनिर्णय’ या दिनदर्शिकेच्या मराठी आवृत्तीच्या संपादक आहेत. कथालेखनाव्यतिरिक्त मोनिका गजेंद्रगडकर नाट्यविषयक आणि समीक्षणात्मक लिखाण करतात.विविध नियतकालिकांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असते.

'बापलेकी' या विद्या विद्वांस, दीपा गोवारीकर आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकातल्या मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात, त्यांनी आपल्या अश्विन नावाच्या भावाचा अपघाती मृत्यू ज्या दिवशी झाला, त्या दिवसाबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.

==साहित्य - कथासंग्रह==
==साहित्य - कथासंग्रह==

००:५७, ९ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

मोनिका गजेंद्रगडकर (जन्म : ९ ऑक्टोबर १९६५). या मराठी लेखक कै. विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. त्या एम.ए. एम.फिल. आहेत.

कारकीर्द

मोनिका गजेंद्रगडकर हे आजच्या लिहित्या कथाकारांपैकी एक आश्वासक नाव आहे. त्यांचे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मौज प्रकाशन संस्थेत त्या संपादन-साहाय्यक आहेत. अनेक सभा-संमेलनांत आणि दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. ’कालनिर्णय’ या दिनदर्शिकेच्या मराठी आवृत्तीच्या संपादक आहेत. कथालेखनाव्यतिरिक्त मोनिका गजेंद्रगडकर नाट्यविषयक आणि समीक्षणात्मक लिखाण करतात.विविध नियतकालिकांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असते.

'बापलेकी' या विद्या विद्वांस, दीपा गोवारीकर आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकातल्या मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात, त्यांनी आपल्या अश्विन नावाच्या भावाचा अपघाती मृत्यू ज्या दिवशी झाला, त्या दिवसाबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.

साहित्य - कथासंग्रह

  • आर्त (२००८)
  • भूप (२००४)
  • शिल्प (२०११)

मोनिका गजेंद्रगडकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

संदर्भ

महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अंक ३४०, एप्रिल ते जून २०१२