Jump to content

"दीपा गोवारीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दीपा गोवारीकर (जन्म : १२ ऑक्ट्बर, १९३४) या मराठीतील एक लेखिका आहेत....
(काही फरक नाही)

१२:५३, ८ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

दीपा गोवारीकर (जन्म : १२ ऑक्ट्बर, १९३४) या मराठीतील एक लेखिका आहेत. बी.ए. झालेल्या दीपा गोवारीकर यांची ११हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विनोदी लेखनासाठी त्या प्रसिद्ध आहेत.

दीपा गोवारीकर यांचे शालेय शिक्षण कराडच्या नूतन मराठी शाळेतून झाले. त्या शाळेतून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचमध्ये त्या होत्या.

दीपा गोवारीकर यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके)

  • किटकिट नगरात पिटपिट राजा (बालसाहित्य)
  • कुरकुरीत आणि चुरचुरीत (विनोदी कथासंग्रह)
  • खसखस आणि खुसखुस (विनोदी लेखसंग्रह)
  • तळ्याकाठी मळ्याकाठी (बालसाहित्य)
  • थालियाची थाळी (संपादित)
  • बापलेकी (संपादित, सहसंपादिका - पद्मजा फाटक व विद्या विद्वांस)
  • माझेपण विश्व
  • वसा (कथा)
  • विसण
  • साष्टांग धप्प (विनोदी कथासंग्रह)


दीपा गोवारीकर यांना मिळालेले पुरस्कार