"किशोर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २९: | ओळ २९: | ||
}} |
}} |
||
किशोर अमृतराव प्रधान (जन्म : १ नोव्हेंबर, १९३६) हे एक मराठी अभिनेते आणि मराठी-हिंदी-इंग्रजी नाट्यदिग्दर्शक आहेत.. ग्लॅक्सो फारमॅस्युटिकल कंपनीत मॅनजरच्या विविध पदांवर २८वर्षे नोकरी करून ते निवृत्त झाले आहेत. |
|||
⚫ | किशोर |
||
⚫ | किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला. घर सुधारकी वातावरणाचे होते. आई मालतीबाई प्रधान या स्वतः नाट्यछटा लिहिणाऱ्या आणि बसविणाऱ्या होत्या. वडिलांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातीलच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले. |
||
⚫ | |||
⚫ | किशोर प्रधान यांनी नागपूरमधून अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’]]मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले. लगेचच ग्लॅक्सो कंपनीत चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळाली, तरी अंगातील कला आणि नाटकाची ओढ स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून बांद्रा येथील एमआयजी (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली, आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले. |
||
⚫ | नाटकाची तयारी जोरात सुरू झाली, पण नायिका कोण ते ठरेना. कुणीतरी माहिती आणली की आपल्या कॉलनीतली एक मुलगी नाटकात कामे करते. तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तासन्तास बसस्टॉपवर ताटकळत राहिल्यावर एके दिवशी ती दिसली. पाहता क्षणीच तिला आपल्या नाटकाची नायिका म्हणून पसंत केली. तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याची जबाबदारी नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांच्याकडे आली. आधी पसंत केलेल्या ३-४ नायियांच्या घरून नकारघंटा मिळाली होती, त्यामुळी भीतभीतच किशोर प्रधान आपल्या ३-४ मित्रांसह त्या मुलीच्या घरी गेले. मुलीचे वडील त्या काळचे सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील निघाले. पण त्यांना भेटल्यावर किशोर प्रधानांची बोबडीच वळली आणि तोंडातून शब्द फुटेना. मित्र मदतीला आले, आणि त्यांच्या विनंतीवरून व्यंकटेश वकिलांनी आढेवेढे न घेता, शोभा वकील हिला म्हणजे त्यांच्या मुलीला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यात नाटक कॉलनीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलच्या रंगभूमीवर आले, प्रयोग तुफान रंगला तो पाहून श्याम फडके यांनी नवीन |
||
==अभिनयाची कारकीर्द== |
|||
⚫ | नाटकाची तयारी जोरात सुरू झाली, पण नायिका कोण ते ठरेना. कुणीतरी माहिती आणली की आपल्या कॉलनीतली एक मुलगी नाटकात कामे करते. तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तासन्तास बसस्टॉपवर ताटकळत राहिल्यावर एके दिवशी ती दिसली. पाहता क्षणीच तिला आपल्या नाटकाची नायिका म्हणून पसंत केली. तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याची जबाबदारी नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांच्याकडे आली. आधी पसंत केलेल्या ३-४ नायियांच्या घरून नकारघंटा मिळाली होती, त्यामुळी भीतभीतच किशोर प्रधान आपल्या ३-४ मित्रांसह त्या मुलीच्या घरी गेले. मुलीचे वडील त्या काळचे सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील निघाले. पण त्यांना भेटल्यावर किशोर प्रधानांची बोबडीच वळली आणि तोंडातून शब्द फुटेना. मित्र मदतीला आले, आणि त्यांच्या विनंतीवरून व्यंकटेश वकिलांनी आढेवेढे न घेता, शोभा वकील हिला म्हणजे त्यांच्या मुलीला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यात नाटक कॉलनीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलच्या रंगभूमीवर आले, प्रयोग तुफान रंगला तो पाहून श्याम फडके यांनी नवीन नाटक लिहून दिले. त्या नव्याकोऱ्या ’काका किशाचा’(१९७०) या स्व-दिगदर्शित नाटकाने किशोर प्रधान यांना लोक ओळखू लागले. पण त्यापूर्वीच २३ ऑक्टोबर १९६६ ला त्यांचे लग्न शोभा वकील यांच्याशी झाले होते. वर्तमानपत्रात बातमी आली, "सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभा वकील यांचा विवाह किशोर प्रधान यांच्याशी" |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* घरोघरी मातीच्या चुली (सुनील) |
* घरोघरी मातीच्या चुली (सुनील) |
||
⚫ | |||
⚫ | |||
* तीन चोक तेरा |
* तीन चोक तेरा |
||
* ती पाहताच बाला (बंड्या) |
* ती पाहताच बाला (बंड्या) |
||
* पळता भुई थोडी |
|||
* |
* प्रीतिच्या रे पाखरा |
||
* बेबी (डायरेक्टर) |
* बेबी (डायरेक्टर) |
||
* मिळाली परी तरी ब्रम्हचारी |
|||
⚫ | |||
* या, घर आपलंच आहे (नाथ) |
* या, घर आपलंच आहे (नाथ) |
||
* रात्र थोडी सोंगं फार (भरत) |
* रात्र थोडी सोंगं फार (भरत) |
||
* Best of bottoms up (२००७ पासून) |
|||
* Bindhast (१९९१-९२) |
|||
* Carry on Bombay (१९९१) |
|||
* Carry on heaven (२००६) |
|||
* Circus (१९९८) |
|||
* Grandson of bottoms up (१९९६) |
|||
* Its all yours janab (१९९३-९४) |
|||
* Last tango in heaven (१९८९-९०) |
|||
* Mind your stethoscope (1997) |
|||
* Monkey business (१९९५) |
|||
* Oh no not again (२०००) |
|||
* Purush (२००६) |
|||
* Sons of bottoms up (१९८७-८८) |
|||
* Tamasha Mumbai eshtyle (२००४) |
|||
* World is weak (१९९२) |
|||
==किशोर प्रधान यांनी दिगदर्शित केलेली पण त्यांची भूमिका नसलेली नाटके== |
|||
==किशोर प्रधान यांनी दिग्दर्शित न केलेली पण त्यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)== |
|||
⚫ | |||
* झाकली बाई सव्वा लाखाची |
|||
⚫ | |||
* ती पाहताच बाला |
|||
* ब्रम्हचारी असावा शेजारी |
|||
⚫ | |||
* युवर्स फेथफुली |
|||
* लागेबांधे (सेक्रेटरी) |
* लागेबांधे (सेक्रेटरी) |
||
* लैला ओ लैला (मनोहर) |
* लैला ओ लैला (मनोहर) |
||
* संभव-असंभव : मूळ गुजराथी नाटकाचा मराठी अनुवाद; अनुवादक - [[शोभा प्रधान]] |
* संभव-असंभव : मूळ गुजराथी नाटकाचा मराठी अनुवाद; अनुवादक - [[शोभा प्रधान]] |
||
⚫ | |||
* हनीमून झालाच पाहिजे (बनचुके) |
* हनीमून झालाच पाहिजे (बनचुके) |
||
⚫ | |||
==किशोर प्रधान यांची भूमिका असलेले चित्रपट== |
==किशोर प्रधान यांची भूमिका असलेले चित्रपट== |
||
* उचला रे उचला |
|||
* कशाला उद्याची बात |
|||
* खिचडी़ (हिंदी) |
|||
* गॉड ओन्ली नोज (इंग्रजी) |
|||
* छोडो कल की बातें (हिंदी) |
|||
* जब वी मेट (हिंदी) |
|||
* डॉक्टर डॉक्टर |
|||
* त्याचा बाप तिचा बाप |
|||
* नवरा अवली बायको लव्हली |
|||
* नवरा माझा ब्रम्हचारी |
|||
* नाना मामा |
|||
* बाप तिचा बाप |
|||
* भिंगरी |
|||
* मस्ती एक्सप्रेस (हिंदी) |
|||
* मास्तर एके मास्तर |
|||
* मीराबाई नॉट औट (हिंदी) |
|||
* मी शिवाजी राजे भोसले बोलतोय |
|||
* रफ़्तार (हिंदी) |
* रफ़्तार (हिंदी) |
||
* रानपाखरा |
|||
* रूल्स-प्यार का सुपरहिट फ़ॉर्म्यूला (हिंदी) |
|||
* लगे रहो मुन्नाभाई (हिंदी) |
|||
* लाडीगोडी |
|||
* लालबाग परळ |
|||
* वन रूम किचन |
|||
* वरचा मजला रिकामा त्याचा |
|||
* शहाणपण देगा देवा |
|||
* शिक्षणाच्या आईचा घो |
|||
* शेजारी शेजारी |
|||
* सिटी ऑफ गोल्ड (हिंदी) |
|||
* हॉर्न (हिंदी) |
|||
==किशोर प्रधान यानी काम केलेल्या दूरचित्रवाणी मालिका== |
==किशोर प्रधान यानी काम केलेल्या दूरचित्रवाणी मालिका== |
१४:०३, ३ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
किशोर प्रधान | |
---|---|
जन्म |
किशोर अमृत प्रधान १ नोव्हेंबर, १९३६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
वडील | अमृतराव ऊर्फ काकासाहेब प्रधान |
पत्नी | शोभा प्रधान |
किशोर अमृतराव प्रधान (जन्म : १ नोव्हेंबर, १९३६) हे एक मराठी अभिनेते आणि मराठी-हिंदी-इंग्रजी नाट्यदिग्दर्शक आहेत.. ग्लॅक्सो फारमॅस्युटिकल कंपनीत मॅनजरच्या विविध पदांवर २८वर्षे नोकरी करून ते निवृत्त झाले आहेत.
किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला. घर सुधारकी वातावरणाचे होते. आई मालतीबाई प्रधान या स्वतः नाट्यछटा लिहिणाऱ्या आणि बसविणाऱ्या होत्या. वडिलांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातीलच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले.
किशोर प्रधान यांनी नागपूरमधून अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले. लगेचच ग्लॅक्सो कंपनीत चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळाली, तरी अंगातील कला आणि नाटकाची ओढ स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून बांद्रा येथील एमआयजी (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली, आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले.
अभिनयाची कारकीर्द
नाटकाची तयारी जोरात सुरू झाली, पण नायिका कोण ते ठरेना. कुणीतरी माहिती आणली की आपल्या कॉलनीतली एक मुलगी नाटकात कामे करते. तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तासन्तास बसस्टॉपवर ताटकळत राहिल्यावर एके दिवशी ती दिसली. पाहता क्षणीच तिला आपल्या नाटकाची नायिका म्हणून पसंत केली. तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याची जबाबदारी नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांच्याकडे आली. आधी पसंत केलेल्या ३-४ नायियांच्या घरून नकारघंटा मिळाली होती, त्यामुळी भीतभीतच किशोर प्रधान आपल्या ३-४ मित्रांसह त्या मुलीच्या घरी गेले. मुलीचे वडील त्या काळचे सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील निघाले. पण त्यांना भेटल्यावर किशोर प्रधानांची बोबडीच वळली आणि तोंडातून शब्द फुटेना. मित्र मदतीला आले, आणि त्यांच्या विनंतीवरून व्यंकटेश वकिलांनी आढेवेढे न घेता, शोभा वकील हिला म्हणजे त्यांच्या मुलीला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यात नाटक कॉलनीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलच्या रंगभूमीवर आले, प्रयोग तुफान रंगला तो पाहून श्याम फडके यांनी नवीन नाटक लिहून दिले. त्या नव्याकोऱ्या ’काका किशाचा’(१९७०) या स्व-दिगदर्शित नाटकाने किशोर प्रधान यांना लोक ओळखू लागले. पण त्यापूर्वीच २३ ऑक्टोबर १९६६ ला त्यांचे लग्न शोभा वकील यांच्याशी झाले होते. वर्तमानपत्रात बातमी आली, "सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभा वकील यांचा विवाह किशोर प्रधान यांच्याशी"
किशोर प्रधान यांनी दिग्दर्शित केलेली आणि त्यांत भूमिका केलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)
- काका किशाचा (पहिले नाटक-१९७०)
- घरोघरी मातीच्या चुली (सुनील)
- तीन चोक तेरा
- ती पाहताच बाला (बंड्या)
- पळता भुई थोडी
- प्रीतिच्या रे पाखरा
- बेबी (डायरेक्टर)
- मिळाली परी तरी ब्रम्हचारी
- या, घर आपलंच आहे (नाथ)
- रात्र थोडी सोंगं फार (भरत)
- Best of bottoms up (२००७ पासून)
- Bindhast (१९९१-९२)
- Carry on Bombay (१९९१)
- Carry on heaven (२००६)
- Circus (१९९८)
- Grandson of bottoms up (१९९६)
- Its all yours janab (१९९३-९४)
- Last tango in heaven (१९८९-९०)
- Mind your stethoscope (1997)
- Monkey business (१९९५)
- Oh no not again (२०००)
- Purush (२००६)
- Sons of bottoms up (१९८७-८८)
- Tamasha Mumbai eshtyle (२००४)
- World is weak (१९९२)
किशोर प्रधान यांनी दिगदर्शित केलेली पण त्यांची भूमिका नसलेली नाटके
किशोर प्रधान यांनी दिग्दर्शित न केलेली पण त्यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)
- जेव्हा यमाला डुलकी लागते (बाळासाहेब)
- झाकली बाई सव्वा लाखाची
- तात्पर्य
- ती पाहताच बाला
- ब्रम्हचारी असावा शेजारी
- मालकीण, मालकीण दार उघड
- युवर्स फेथफुली
- लागेबांधे (सेक्रेटरी)
- लैला ओ लैला (मनोहर)
- संभव-असंभव : मूळ गुजराथी नाटकाचा मराठी अनुवाद; अनुवादक - शोभा प्रधान
- हनीमून झालाच पाहिजे (बनचुके)
- हँड्स अप (रविराज)
किशोर प्रधान यांची भूमिका असलेले चित्रपट
- उचला रे उचला
- कशाला उद्याची बात
- खिचडी़ (हिंदी)
- गॉड ओन्ली नोज (इंग्रजी)
- छोडो कल की बातें (हिंदी)
- जब वी मेट (हिंदी)
- डॉक्टर डॉक्टर
- त्याचा बाप तिचा बाप
- नवरा अवली बायको लव्हली
- नवरा माझा ब्रम्हचारी
- नाना मामा
- बाप तिचा बाप
- भिंगरी
- मस्ती एक्सप्रेस (हिंदी)
- मास्तर एके मास्तर
- मीराबाई नॉट औट (हिंदी)
- मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
- रफ़्तार (हिंदी)
- रानपाखरा
- रूल्स-प्यार का सुपरहिट फ़ॉर्म्यूला (हिंदी)
- लगे रहो मुन्नाभाई (हिंदी)
- लाडीगोडी
- लालबाग परळ
- वन रूम किचन
- वरचा मजला रिकामा त्याचा
- शहाणपण देगा देवा
- शिक्षणाच्या आईचा घो
- शेजारी शेजारी
- सिटी ऑफ गोल्ड (हिंदी)
- हॉर्न (हिंदी)