Jump to content

"क्रांतिकारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
इ.स. १८५७चे भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, बहादुरशहा वगैरे स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. मात्र त्यानंतरही अनेक क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्‍न केले. अशा काही क्रांतिकारकांची ही यादी :
इ.स. १८५७चे भारतीय स्वातंत्र्ययुद्धात [[मंगल पांडे]], [[तात्या टोपे]], झाशीची [[राणी लक्ष्मीबाई]], [[नानासाहेब पेशवे]], बहादुरशहा वगैरे स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्‍न केले. अशा काही क्रांतिकारकांची ही यादी :
* [[अनंत कान्हेरे]]
* [[अनंत कान्हेरे]]
* [[उमाजी नाईक]] -- १८५७च्या कितीतरी आधीचा क्रांतिकारक
* उमाजी राजे खोमजे
* [[चंद्रशेखर आझाद]]
* [[चंद्रशेखर आझाद]]
* दामोदर हरिभाऊ चाफेकर
* दामोदर हरिभाऊ चाफेकर
ओळ ९: ओळ ९:
* [[मदनलाल धिंग्रा]]
* [[मदनलाल धिंग्रा]]
* [[राजगुरू]]
* [[राजगुरू]]
* [[लहूजी वस्ताद साळवे]]
* [[लहूजी वस्ताद साळवे]] - १९५७च्या आधी, पेशवाईतील क्रांतिकारक.
* वासुदेव बळवंत फडके
* [[वासुदेव बळवंत फडके]] - १८५७च्या सुमारास स्वतंत्रपणे लढणारा क्रांतिकारक
* वासुदेव हरिभाऊ चाफेकर
* वासुदेव हरिभाऊ चाफेकर
* विष्णू गणेश पिंगळे
* विष्णू गणेश पिंगळे

२३:०६, २६ मार्च २०१४ ची आवृत्ती

इ.स. १८५७चे भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, बहादुरशहा वगैरे स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्‍न केले. अशा काही क्रांतिकारकांची ही यादी :