"आनंद बालाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''आकाशानंद''' ऊर्फ आनंद बालाजी देशपांडे (जन्म : १९३३; मृत्यू : मुंबई १... |
(काही फरक नाही)
|
२३:४९, २३ मार्च २०१४ ची आवृत्ती
आकाशानंद ऊर्फ आनंद बालाजी देशपांडे (जन्म : १९३३; मृत्यू : मुंबई १३ मार्च, २०१३) हे मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी उपसंचालक होते. इ.स. १९७२ साली मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू होण्याआधी आकाशानंद नागपूर नभोवाणी केंद्रात होते.
मुंबईत आल्यावर आकाशानंद यांनी ’ऐसी अक्षरे’ आणि शालेय चित्रवाणी’ या कार्यक्रमांची निर्मिती केली.त्यानंतर त्यांनी शिक्षण, समाजसेवा आदी क्षेत्रांत काम करणार्या लोकांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणारा ’ज्ञानदीप’ हा कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली.