चर्चा:आनंद बालाजी देशपांडे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संदर्भ[संपादन]

@Aaditid: नमस्कार, विकिपीडियावर लिहिल्या जाणाऱ्या लेखातील प्रत्येक विधानांना/परिच्छेदाला योग्य तो संदर्भ जोडणे आवश्यक असते. सदरील लेखाच्या सुरुवातीला सध्या जी सूचना दिसत आहे, कृपया तिच्यावर टिचकी द्यावी. तेथून तुम्हाला अजून काही माहिती मिळेल, कृपया त्याचे पालन करावे. तसेच विनंती आहे की कृपया कोणत्याही लेखवरील जोडलेला साचा काढू नये. काही अडचण निर्माण झाल्यास कृपया मेसेज द्यावा.- संतोष गोरे ( 💬 ) २१:३९, १२ जून २०२२ (IST)[reply]

Hello. Mi tyanchi naath aahe. Mi nuktich join zali aahe Wikipedia var. Sandarbha cha mala add karta yet nahi aahe. Tumhi please mala help karal. Aaditid (चर्चा) ०१:३१, १३ जून २०२२ (IST)[reply]

नमस्कार, संदर्भ म्हणजे आपल्या विधानाच्या सत्यतेसाठी जोडलेला संकेतस्थळाचा दुवा. किमान एवढे लक्षात ठेवावे की हा दुवा फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडिया तसेच अनुदिनी म्हणजे ब्लॉग चा नसावा.
या लेखात मी एक संदर्भ जोडला आहे. अशाप्रकारे प्रत्येक परिच्छेदाला, त्याच्या पुष्टीकरिता वेगवेगळ्या संकेतस्थळाचे संदर्भ जोडावेत. थोडक्यात मी जोडलेला संदर्भ कॉपी पेस्ट करून त्यात योग्य त्या संकेतस्थळाचा दुवा आणि शीर्षक (title) यात टाकावेत. कृपया प्रयत्न करावा. चुकल्यास दुरुस्ती करूया. पुढील लेखनास शुभेच्छा. संतोष गोरे ( 💬 ) ०८:३८, १३ जून २०२२ (IST)[reply]

Hello. Mi sandarbha add kele aahe. Tumhi please check karal? Ani to message nighel ka aata? Aaditid (चर्चा) ०९:३८, २५ जून २०२२ (IST)[reply]

नमस्कार, आपण मी उदाहरणादाखल जोडलेला संदर्भ पुन्हा पुन्हा जोडला आहे. असो, त्यात दुरुस्ती करता येईल. परंतु कृपया अजून संदर्भ शोधून जोडावेत. जसे की लिहिलेली पुस्तके, बालसाहित्य आणि पुरस्कार यातील प्रत्येकाला संदर्भ जोडावा. काम संथगतीने झाले तरी चालेल परंतु कृपया संदर्भ शोधून जोडावेत. संतोष गोरे ( 💬 ) १०:११, २५ जून २०२२ (IST)[reply]

Hello. Mala aabancha photo add karaycha aahe. To mi kasa add Karu shakte? Aaditid (चर्चा) २२:३९, ९ जुलै २०२२ (IST)[reply]

त्यासाठी तुम्हाला प्रताधिकार मुक्त म्हणजे कॉपी राईट नसलेला फोटो कॉमन्स येथे चढवावा लागेल. चित्र जोडल्यावर त्याची लिंक येथे देणे, मी ते जोडून देतो, म्हणजे त्यानुसार तुम्हाला गरज पडल्यास अजून काही चित्रे जोडता येतील.- संतोष गोरे ( 💬 ) ०६:४२, १० जुलै २०२२ (IST)[reply]