"द्राविडी पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: भारताच्या तमिळनाडू राज्यात अनेक राजकीय पक्ष आहेत. काही अनेक वर्... |
(काही फरक नाही)
|
२२:३४, १५ मार्च २०१४ ची आवृत्ती
भारताच्या तमिळनाडू राज्यात अनेक राजकीय पक्ष आहेत. काही अनेक वर्षांपासून सुरू आहेत, तर काही पक्षफुटीतून निर्माण झाले आहेत.
अशा राजकीय पक्षांची नावे
- अण्णा द्रमुक (द्रमुक=द्रविड मुन्नेत्र कळ्हम)
- ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळ्हम (AIDMK)
- एमजीआर अण्णा द्रविड मुन्नेत्र कळ्हम
- एमजीआर मक्कल मुन्नेत्र कळ्हम
- एमजीआर-एसएसाअर लच्च्चिया द्रविड मुन्नेत्र कळ्हम
- एमडीएमके (मलुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळ्हम. - वायको यांनी स्थापिलेला पक्ष)
- काँग्रेस जन-नायक पेरावई
- तमिळ आरसू कळ्हम
- तमिळ नॅशनल पार्टी
- तमिळनाडू कोंगू इलैग्नार पेरावई
- तमिळ्हगामुन्नेत्र मुन्नानी
- तळ्ह्तपत्तोर मुन्नेत्र कळ्हम
- तोंडार काँग्रेस
- त्याग मलुमलार्ची कळ्हम
- तमिळ मानिला काँग्रेस
- डीएमडीके (देशीय मुरपोक्कू द्रविड कळ्हम, अभिनेते विजयकांत यांचा पक्ष)
- द्रमुक
- पीएमके (पट्टली मक्कल काच्ची - एस. रामदोस यांनी स्थापन केलेला पक्ष)
- पेरियार द्रविडार कळ्हम
- पेरुनतलैवार मक्कल काच्ची
- लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (LTTE)
(अपूर्ण)