Jump to content

"श्री.ज. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्री.ज. जोशी हे पुण्यात राहणारे एक मराठी लेखक आणि अनुवादक होते. ==श...
(काही फरक नाही)

१६:०९, ९ मार्च २०१४ ची आवृत्ती

श्री.ज. जोशी हे पुण्यात राहणारे एक मराठी लेखक आणि अनुवादक होते.

श्री.ज. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

श्री. ज. जोशी

  • अंगण
  • अनिकेत
  • अनुभव
  • ऑडिट टूर
  • आनंदी गोपाळ
  • इथे थबकली गंगामाई (अनुवादित, मूळ लेखक : Bend in the Ganges, मनोहर साळगावकर)
  • उत्तर ध्रुव
  • ऐलमा पैलमा (भा१, २, ३)
  • ओलेता दिवस
  • कलंकिनी
  • काचपात्र
  • काळी माती हिरवी नाती(अनुवादित, मूळ लेखक रेणू फणीश्वतनाथ)
  • कोंबडी
  • गवतातले घर्कुल
  • गाईड (अनुवादित, मूळ लेखक : आर.के. नारायण)
  • गोमती
  • चार्वाक
  • जोशी पुराण
  • डेड एन्ड
  • थोडं माझं पण...
  • दुहेरी
  • धूमकेतू
  • न रुजलेली वेल
  • नावनिशाणी
  • निवडक श्री.ज.
  • पंढरीनाथ
  • पाढरपेशांचे जग
  • पाप
  • पालवी
  • पुणेरी
  • पुरोची कहाणी (अनुवादित, मूळ्लेखिका अमृता प्रीतम)
  • प्रकाशाची सावली
  • प्लीज पुन्हा नको
  • भरती ओहोटी
  • माझी माणसं
  • माझ्या साहित्याचा बॅलन्सशीट
  • मामाचा वाडा
  • मा का लिहितो? (संपादित; विविध लेखकांच्या मनोगतांचे संपादन)
  • मृगजळ
  • यात्रा
  • रघुनाथाची बखर
  • वृत्त्पत्र
  • वेचक लक्ष्मणराव सरदेसाई
  • शृंगारवेल
  • संगत
  • संपूर्ण श्रीकृष्ण कथा
  • समाधी
  • समिधा
  • सरता उन्माद
  • साखळी
  • साळसूद
  • सुचलं...लिहिलं! (बदलत्या मराठी समाजाचा मागोवा घेणारे ललित लेख)
  • सुलभा
  • सूर्यापोटी
  • स्थावर
  • हॉटेल पॅलेस

पुरस्कार

  • पुणे नगर वाचन मंदिर ही संस्था दरवर्षी श्री,ज, जोशी यांच्या नावाचा साहित्य पुरस्कार देते.