Jump to content

"महादेवशास्त्री जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९०६ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२: ओळ ४२:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
''पंडित'' '''महादेवशास्त्री जोशी''' ([[जानेवारी १२]], [[इ.स. १९०६]]; आंबेडे, [[गोवा]] - [[डिसेंबर १२]], [[इ.स. १९९२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] भाषेतील लेखक, कोशकार होते. त्यांनी भारतीय संस्कृतिकोशाचे दहा खंड पूर्ण केले. याशिवाय त्यांनी कथा व ललित साहित्यही लिहिले आहे. त्यांच्या कथांवर कन्यादान, धर्मकन्या, वैशाख वणवा, मानिनी, जिव्हाळा हे चित्रपट तयार झाले.
''पंडित'' '''महादेवशास्त्री जोशी''' ([[जानेवारी १२]], [[इ.स. १९०६]]; आंबेडे, [[गोवा]] - [[डिसेंबर १२]], [[इ.स. १९९२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] भाषेतील लेखक, कोशकार होते. त्यांनी भारतीय संस्कृतिकोशाचे दहा खंड लिहून पूर्ण केले. याशिवाय त्यांनी कथा व ललित साहित्यही लिहिले आहे. त्यांच्या कथांवर कन्यादान, धर्मकन्या, वैशाख वणवा, मानिनी, जिव्हाळा हे चित्रपट तयार झाले.

महादेवशास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी यांनी गोव्याच्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेऊन तीन वर्षे तुरुंगवास भोगला.





२३:०३, २ मार्च २०१४ ची आवृत्ती

महादेवशास्त्री जोशी
जन्म जानेवारी १२, इ.स. १९०६
मृत्यू डिसेंबर १२, इ.स. १९९२
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कोशवाङ्मय, कथा
प्रसिद्ध साहित्यकृती भारतीय संस्कृतिकोश, कन्यादान, धर्मकन्या, वैशाख वणवा, मानिनी, जिव्हाळा

पंडित महादेवशास्त्री जोशी (जानेवारी १२, इ.स. १९०६; आंबेडे, गोवा - डिसेंबर १२, इ.स. १९९२) हे मराठी भाषेतील लेखक, कोशकार होते. त्यांनी भारतीय संस्कृतिकोशाचे दहा खंड लिहून पूर्ण केले. याशिवाय त्यांनी कथा व ललित साहित्यही लिहिले आहे. त्यांच्या कथांवर कन्यादान, धर्मकन्या, वैशाख वणवा, मानिनी, जिव्हाळा हे चित्रपट तयार झाले.

महादेवशास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी यांनी गोव्याच्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेऊन तीन वर्षे तुरुंगवास भोगला.