Jump to content

"बाळासाहेब सावंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''पी.के. सावंत''' हे २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते ५ डिसेंबर, इ.स. १९६३...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:

इ.स. १९५२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वेंगुर्ले मतदारसंघातून त्यांची विधानसभेवर निवड झाली होती. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला होता.
इ.स. १९५२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वेंगुर्ले मतदारसंघातून त्यांची विधानसभेवर निवड झाली होती. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला होता.

मराठी चित्रपटांत आणि नाटकांत कामे करणाऱ्या अभिनेत्री [[वनमाला]] या पी.के. सावंत यांच्या पत्नी होत्या.

== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

०१:३१, २८ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

पी.के. सावंत हे २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते ५ डिसेंबर, इ.स. १९६३ या कालावधीत महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री होते. मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या हंगामी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे पी.के. सावंत यांच्याकडे आली होती. त्यांनी केवळ तेरा दिवस राज्याचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.[]

इ.स. १९५२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वेंगुर्ले मतदारसंघातून त्यांची विधानसभेवर निवड झाली होती. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला होता.

मराठी चित्रपटांत आणि नाटकांत कामे करणाऱ्या अभिनेत्री वनमाला या पी.के. सावंत यांच्या पत्नी होत्या.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (हिंदी भाषेत) http://hindi.oneindia.in/news/2010/11/11/20101111220538.html. २८ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)