"शिवछत्रपती पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पूर्वी दादोजी कोंडदेव पुरस्कार म्हणून ओळखले जाणारे शिवछत्रपती...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

२३:५३, ९ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

पूर्वी दादोजी कोंडदेव पुरस्कार म्हणून ओळखले जाणारे शिवछत्रपती पुरस्कार, महाराष्ट्र सरकारकडून २००९ सालापासून दिले नव्हते. तीन वर्षांचे साठलेले पुरस्कार सरकारने २० जानेवारी २०१४ला जाहीर केले. ते असे :-


शिवछत्रपती पुरस्कारांची गटवार यादी

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार

(सन २००९-१०, २०१०-११ व २०११-१२)  :
बाळासाहेब लांडगे, पुणे (२००९-१०)
अटल बहादूर सिंग, नागपूर (२०१०-११)
भीष्मराज बाम, नाशिक (२०११-१२ )

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

(सन २००९-१०, २०१०-११ व २०११-१२) :
२००९-१० : तपनकुमार पाणिग्रही(जलतरण), अशोक कोंडाजी दुधारे (तलवारबाजी), चंद्रकांत भालचंद्र जाधव (खो-खो)
२०१०-११  : सुबोध अनंत डंके (जलतरण), अशोक गुंजाळ (स्केटिंग), नरेंद्र कुंदर (खो-खो)
२०११-१२  : वर्षा म. उपाध्ये (जिम्नॅस्टिक), काकासाहेब किसन पवार(कुस्ती) राजीव प्र. मराठे (खो-खो)

जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार

२००९-१० : कविता माणिकराव निंबाळकर (नावंदे), पुणे
२०१०-११ : मधु विरेंद्र भांडारकर, मुंबई
२०११-१२ : सिमरत सतीश गायकवाड, ठाणे
२०११-१२ : कल्पना तेंडुलकर, सिंधुदुर्ग (संघटक/कार्यकर्ती प्रवर्गातून). (या प्रवर्गामधून सन २००९-१० व सन २०१०-११ या वर्षांकरिता कोणीही पात्र उमेदवार आढळले नाहीत.)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)- सन २००९-१०

आट्यापाट्या : पुरुष- अलोक चंद्रशेखर पांडे.
तलवारबाजी : महिला-स्नेहा पुंजाराम ढेपे, पुरुष- अजिंक्य अशोक दुधारे.
जिम्नॅस्टिक्स : महिला- पूजा श्रीनिवास सुर्वे, पुरुष- संदेश ग्यानिराम अतकरी.
जिम्नॅस्टिक्स : महिला- वंदिता नीलेश रावल,
. हॅन्डबॉल : महिला- गायत्री ज्ञानेश्वर कांबळे,
ज्युदो : महिला- सुरेखा भानुदास शिरसाठ आव्हाड,
. खो-खो : महिला- सुजाता किशनराव शानमे, पुरुष- शंतनु श्रीरंग इनामदार.
कबड्डी : महिला- संगीता केशवराव देशमुख,
. मल्लखांब : महिला- श्रेयसी विनय मनोहर, पुरुष- विक्रांत मुरलीधर दाभाडे.
पॉवरलिफ्टिंग : पुरुष- संजय प्रतापराव सरदेसाई.
रोईंग : महिला- वैशाली पांडुरंग तांबे,
शूटिंग : महिला- तेजस्विनी मनोज मुळे,
जलतरण : महिला- जलजा अनिल शिरोळे,
तायक्वांदो : महिला- पूजा दत्तात्रय भालेकर
वेटलिफ्टिंग : पुरुष- मयूर किरण सिंहासने
कुस्ती : पुरुष- ज्ञानेश्वर व्यंकट गोचडे
स्केटिंग : पुरुष- निखिलेश निरंजन ताभाणे

(सन २०१०-११)

पॉवरलिफ्टिंग : महिला- जळगावकर दीपाली राजेंद्र,
मल्लखांब : महिला- साकोरे आरती अप्पाजी, पुरुष- अमराळे राजेश बबन.
जिम्नॅस्टिक्स : महिला- सदिच्छा कुलकर्णी (थेट पुरस्कार), ज्योती शिंदे, पुरुष- मोहन बामणे.
तायक्वांदो : महिला- पूर्वा दीक्षित (थेट पुरस्कार), वर्षा लांडगे
ज्युदो : महिला- किरण पेठे, पुरुष- तुषार माळोदे.
रोईंग : पुरुष- अमर पाटील.
तलवारबाजी : महिला- -, पुरुष- -.
शूटिंग : महिला- आयोनिका पॉल, पुरुष- मिर्झा शहजाद इशरत.
कबड्डी : महिला- स्नेहल संपत साळुंखे, पुरुष- जितेश शरद जोशी.
खो-खो : महिला- रोहिणी चिंतामणी आवारे,
आट्यापाट्या : महिला- स्वाती विजय नंदागवळी, पुरुष- भूषण अशोक गोमासे.
खेळ : कुस्ती- पुरुष- उमेश हणमंत सुळ.
जलतरण : महिला- ज्योत्स्ना राजेंद्र पानसरे, पुरुष- अजय निशिकांत मोघे.
अॅथलेटिक्स : पुरुष- कृष्णकुमार सतीश राणे.
वुशू : महिला- शांती सोमनाथ राठोड, पुरुष- संदीप संभाजी शेलार.
हॅन्डबॉल : महिला- कीर्ती अनिल मुदलियार,
खेळ : टेबल टेनिस, महिला- आश्लेषा बोडस,
हॉकी : , पुरुष- धनंजय महाडिक (थेट पुरस्कार).
यॉटिंग : पुरुष- कमांडर अतुल सिन्हा (थेट पुरस्कार), तृणाल हेलेगांवकर (थेट पुरस्कार).

(सन २०११-१२)

आर्चरी : महिला- जयलक्ष्मी त्रिनाद सारीकोडा
आट्यापाट्या : पुरुष- पंकज रामदास पराते.
बॅडमिंटन : पुरुष- इशांत सय्यद नक्वी.
बॉडीबिल्डिंग : पुरुष- संग्राम बबर चौगुले.
कॅरम : पुरुष- प्रकाश श्यामराव गायकवाड.
तलवारबाजी : महिला- स्नेहल गोविंद विधाते,
. वुशू : महिला- प्रतीक्षा संतोष शिंदे, पुरुष- सोपान शंकर कटके.
कुस्ती : पुरुष- शरद विठ्ठल पवार.
जिम्नॅस्टिक्स : महिला- कार्तिकी सुधीर शिरोडकर (थेट पुरस्कार), शिप्रा शिरीष जोशी (थेट पुरस्कार), जयश्री यशवंत प्रिंदावणेकर, पुरुष- सिद्धार्थ महेंद्र कदम (थेट पुरस्कार), विनय गणेश सोनाली सावंत.
जलतरण : महिला- अनन्या तपनकुमार पाणिग्रही
शूटिंग : महिला- नेहा मििलद साप्ते
. पॉवरलिफ्टिंग : महिला- स्नेहांकिता बाबासाहेब वरुटे
. मल्लखांब : महिला- सायली अरुणकुमार धुरी, पुरुष- शशिधर अनिरुद्ध म्हसकर.
खो-खो : महिला- कीर्ती रामचंद्र चव्हाण, पुरुष- मनोज दिलीप वैद्य.
हॅन्डबॉल : महिला- कोमल नारायण वाघुळे
. कबड्डी : महिला- सुवर्णा विलास बारटक्के
. अॅथलेटिक्स : महिला- रेश्मा शंकरराव पाटील
.

एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू)

(सन २००९-१०, २०१०-११ व २०११-१२)

२००९-१० : पुरुष- बालगोपाल दिनेश वसंतलाल, महिला- मलिक दीपा.
२०१०-११ : पुरुष- -, महिला- कांचन योगेश चौधरी.
२०११-१२ : पुरुष- संदीप नारायण गवई, महिला- महानंदा महादेव तळवेकर.

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार

(सन २००९-१०, २०१०-११ व २०११-१२): २००९-१० : स्वप्नाली यादव, मुंबई, खेळ- समुद्र/खाडी पोहणे.
२०१०-११ : संजय टकले, पुणे, खेळ- मोटोक्रॉस.
२०११-१२ : आप्पासाहेब भिमराज ढुस, अहमदनगर, खेळ- पॅराजम्पिंग.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (संघटक/ कार्यकर्ते)

२००९-१० :
सुरेश गजानन पाटील, ठाणे
राजीव ज्ञानेश्वर कुलकर्णी, पुणे
संजय लोखंडे, नागपूर
आनंद खरे, नाशिक

२०१०-११
प्रकाश पवार, ठाणे
संजय भोकरे, सांगली
दिलीप घोडके, पुणे
हनुमंत लुंगे, अमरावती

२०११-१२
अरविंद ठाणेकर, ठाणे
अशोक मगर, उस्मानाबाग
शहाजी सूर्यवंशी, कोल्हापूर
मंगल पांडे, परभणी
सदानंद जाधव, अमरावती
बबन तायवाडे, नागपूर.