Jump to content

"अनुष्का स्त्री साहित्य कला संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: निगडी (पुणे) येथील अनुष्का स्त्री मंच नावाची संस्था दरवर्षी ’अनु...
(काही फरक नाही)

०७:१७, ८ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

निगडी (पुणे) येथील अनुष्का स्त्री मंच नावाची संस्था दरवर्षी ’अनुष्का स्त्री साहित्य-कला संमेलन’ भरवते.

  • १२वे अनुष्का स्त्री साहित्य-कलासंमेलन निगडी (पुणे) येथे ६ फेब्रुवारी २०१४ ला झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. विजया वाड होत्या.
  • ९वे संमेलन २९-१-२०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्षा विद्या बाळ होत्या.



पहा साहित्य संमेलने