"धडपड साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सातारा जिल्ह्यातील वडूज या गावी, महाराष्ट्र राज्य धडपड युवा मंच,... |
(काही फरक नाही)
|
२३:५६, ६ फेब्रुवारी २०१४ ची नवीनतम आवृत्ती
सातारा जिल्ह्यातील वडूज या गावी, महाराष्ट्र राज्य धडपड युवा मंच, येरळा दौलत सामाजिक विकास संस्था, वडूज शहर पत्रकार विकास संस्था व अन्य सहयोगी संस्थांच्या वतीने तेथील बाजार पटांगणावरील श्री सिद्धिविनायक सभामंडपात, २३-२-२०१० रोजी ’धडपड साहित्य संमेलन’ या नावाचे मराठी साहित्य संमेलन झाले होते.
पहा : मराठी साहित्य संमेलने