Jump to content

"ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचा सहयोग असलेल्या कलाकृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गीतांना ग.दि. माडगूळकरांची शब्दरचना आणि सुधीर फडक...
(काही फरक नाही)

१२:०२, ३१ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

गीतांना ग.दि. माडगूळकरांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत असलेली गाणी महाराष्ट्राच्या संगीत इतिहासात अजरामर झाली आहेत. असा दोन प्रतिभासंपन्न कलावंतांचा संगम क्वचितच अनुभवायला मिळतो. गीतरामायणासारखी संगीत कलाकृती पुन्हा निर्माण होण्यासारखी नाही.

माडगूळकर आणि फडके यांचा सहभाग असलेले चित्रपट आणि त्यांतील गीते

  • ऊन पाऊस
    • खेड्यामधले धर कौलारू
    • या कातरवेळी पाहिजेस तू जवळी
  • जगाच्या पाठीवर
    • एक धागा सुखाचा
    • थकले रे नंदलाला
    • बाई मी विकत घेतला श्याम
  • पुढचं पाऊल
    • जाळामंदी पिकली करवंदं
    • झाला महार पंढरीनाथ

लाखाची गोष्ट

    • ऐकशील माझे का रे
    • डोळ्यांत वाच माझ्या
    • त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे
    • पहिले भांडण केले कोणी
    • माझा होशिल का सांग तूऽऽ
    • लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही
  • सुवासिनी
    • काल मी रघुनंदन पाहिले
    • जिवलगा कधी रे येशिल तू
    • येणार नाथ आता

भावगीते

  • धुंद येथ मी, स्वैर झोकितो, मद्याचे प्याले