Jump to content

"सत्यशोधकी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
सत्यशोधकी साहित्य संमेलने ही १. सत्यशोधक साहित्य संमेलन, २. सत्यशोधकी साहित्य संमेलन, ३. सत्यशोधकीय साहित्य संमेलन, ४ सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, ५. अखिल भारतीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन वगैरे विविध नावांनी भरतात.
सत्यशोधकी साहित्य संमेलने ही १. सत्यशोधक साहित्य संमेलन, २. सत्यशोधकी साहित्य संमेलन, ३. सत्यशोधकीय साहित्य संमेलन, ४ [[सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन]], ५. अखिल भारतीय सत्यशोधक [[ओबीसी साहित्य संमेलन]] वगैरे विविध नावांनी भरतात.

* महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीचे अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन नाशिक येथे १६ फेब्रुवारी २००८ला झाले होते.
* महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीचे अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन नाशिक येथे १६ फेब्रुवारी २००८ला झाले होते.
* भारतीय सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक साहित्य संस्कृती या संस्थांच्या वतीने ३०-३१ मे २००९ या तारखांना ६वे सत्यशोधक साहित्य संमेलन गोडोली (सातारा जिल्हा) येथे झाले.
* भारतीय सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक साहित्य संस्कृती या संस्थांच्या वतीने ३०-३१ मे २००९ या तारखांना ६वे सत्यशोधक साहित्य संमेलन गोडोली (सातारा जिल्हा) येथे झाले.
* ८-९ मे २०१० या दिवसांत गेवराई(जिल्हा बीड) येथे ७वे सत्यशोधकीय साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. जी.ए.उगाले होते.
* ८-९ मे २०१० या दिवसांत गेवराई(जिल्हा बीड) येथे ७वे सत्यशोधकीय साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. जी.ए. उगाले होते.
* सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने बीड येथे २ ते ऑक्टोबर २०१० या काळात १ले सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन झाले.
* सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने बीड येथे २ ते ऑक्टोबर २०१० या काळात १ले सत्यशोधक [[ओबीसी साहित्य संमेलन]] झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
* त्यानंतरचे २रे [[ओबीसी साहित्य संमेलन]] सोलापूर येथे ९-१० फ़ेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार होते.

१५:०९, २८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

सत्यशोधकी साहित्य संमेलने ही १. सत्यशोधक साहित्य संमेलन, २. सत्यशोधकी साहित्य संमेलन, ३. सत्यशोधकीय साहित्य संमेलन, ४ सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, ५. अखिल भारतीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन वगैरे विविध नावांनी भरतात.

  • महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीचे अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन नाशिक येथे १६ फेब्रुवारी २००८ला झाले होते.
  • भारतीय सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक साहित्य संस्कृती या संस्थांच्या वतीने ३०-३१ मे २००९ या तारखांना ६वे सत्यशोधक साहित्य संमेलन गोडोली (सातारा जिल्हा) येथे झाले.
  • ८-९ मे २०१० या दिवसांत गेवराई(जिल्हा बीड) येथे ७वे सत्यशोधकीय साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. जी.ए. उगाले होते.
  • सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने बीड येथे २ ते ४ ऑक्टोबर २०१० या काळात १ले सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
  • त्यानंतरचे २रे ओबीसी साहित्य संमेलन सोलापूर येथे ९-१० फ़ेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार होते.