"ओट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
ओट (Avena sativa) हे युरोप व अमेरिका येथे वापरात असलेले एक एकदलिक धान्य आहे. याच्या पिकाला थंड, ओलसर हवा आणि मध्यम जमीन लागते. हल्ली भारतातही ओटचे पीक अल्प प्रमाणात घेतले जाते. ओटचे तुसे काढलेले दाणे भट्टीत भाजून त्याचे पीठ करतात व पिठाची बिस्किटे करतात. भारतात ओटचे पोहे मिळतात. ते शिजवून पाण्यात वा दुधात भिजवून सकाळी न्याहारी म्हणून खातात. ओटच्या पोह्यांची खीर बनते तसेच उत्तप्पाही करता येतो. ओटची न्याहारी केल्यास वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते, यासाठी हल्ली भारतातील सुधारलेले लोक ओटची न्याहारी करतात.. |
|||
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. मराठीत ह्याला <B>जवस</B> म्हनतात. म्हशी आणी गाई ह्या प्रान्यान्ना हे पदार्थ खायला दिल जात. पण सद्ध्या ह्या पदार्थाचा उपयोग पोट कमी (आणी स्वास्थासाठी) कर्ण्यासाठी वापरला जातो. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
२२:३१, २३ जानेवारी २०१४ ची आवृत्ती
ओट (Avena sativa) हे युरोप व अमेरिका येथे वापरात असलेले एक एकदलिक धान्य आहे. याच्या पिकाला थंड, ओलसर हवा आणि मध्यम जमीन लागते. हल्ली भारतातही ओटचे पीक अल्प प्रमाणात घेतले जाते. ओटचे तुसे काढलेले दाणे भट्टीत भाजून त्याचे पीठ करतात व पिठाची बिस्किटे करतात. भारतात ओटचे पोहे मिळतात. ते शिजवून पाण्यात वा दुधात भिजवून सकाळी न्याहारी म्हणून खातात. ओटच्या पोह्यांची खीर बनते तसेच उत्तप्पाही करता येतो. ओटची न्याहारी केल्यास वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते, यासाठी हल्ली भारतातील सुधारलेले लोक ओटची न्याहारी करतात..
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिपीडिया:वनस्पती/यादी