Jump to content

"विष्णू केशव पाळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विष्णू केशव पालेकर''' (जन्म: ३१ डिसेंबर १८८८) हे एक मराठी तत्त्वचिंतक आणि विचारवंत लेखक होते.
'''विष्णू केशव पालेकर''' (जन्म: ३१ डिसेंबर १८८८) हे एक मराठी तत्त्वचिंतक आणि विचारवंत लेखक होते. त्यांचे काही लिखाण ’अप्रबुद्ध’ या [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपणनावाखाली]] केलेले आहे.


==वि.के. पालेकर यांनी लिहिलेली पुस्तके==
==वि.के. पालेकर यांनी लिहिलेली पुस्तके==

००:०१, ८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

विष्णू केशव पालेकर (जन्म: ३१ डिसेंबर १८८८) हे एक मराठी तत्त्वचिंतक आणि विचारवंत लेखक होते. त्यांचे काही लिखाण ’अप्रबुद्ध’ या टोपणनावाखाली केलेले आहे.

वि.के. पालेकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • ऐक्याचे खरे शत्रू
  • दोन साम्यवाद
  • पातंजली योगसूत्रे
  • भारतीय विवाहशास्त्र
  • मराठेशाहीचा आदिसंत
  • सनातन्यांचे भवितव्य
  • हिंदुकोशचे कृष्णकारस्थान
  • The Brahmarshi's gospel, or, The transcendental bases of Vaidik religion and society