Jump to content

"वामन पात्रीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''वामन सदाशिव पात्रीकर''' (जन्म : २८ डिसेंबर १९३६; मृत्यू : १९ एप्रिल...
(काही फरक नाही)

००:०२, ५ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

वामन सदाशिव पात्रीकर (जन्म : २८ डिसेंबर १९३६; मृत्यू : १९ एप्रिल २००३) हे मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार होते.

वामन पात्रीकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अश्विनी (रूपांतरित; मूळ लेखक : अॅलेक्झेव्ह मिखाईल)
  • जगबुडी (कादंबरी)
  • सूर्यविलाप (एकांकिका संग्रह)
  • कलंदर बिलंदर (बालनाट्य)
  • काऊ काऊ दार उघड (बालनाट्य)
  • बाजारपेठ (एकांकिका)
  • रुद्रवर्षा (कादंबरी)
  • विश्वातील विश्वे (कथासंग्रह)
  • सखाराम शिंपी (बालनाट्य)