"चिंतामण श्रीधर कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. '''चिंतामण श्रीधर कर्वे''' (जन्म : २५ डिसेंबर १९१४) हे एक मराठी विज... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
१५:४८, २७ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे (जन्म : २५ डिसेंबर १९१४) हे एक मराठी विज्ञानलेखक होते. ’ध्रुवीय प्रकाश’ या त्यांनी लिहिलेल्या मराठी विश्वकोशातील लेखाखेरीज तेथे त्यांचे आणखीही काही लेख आहेत.
चिं.श्री. कर्वे हे ठाण्याच्या सरस्वती मंदिर ट्रस्ट संचालित सरस्वती सेकंडरी स्कूलचे संस्थापक विश्वस्त होते.
मुंबईची मराठी विज्ञान परिषद ही १९६७पासून दरवर्षी ’चिं.श्री. कर्वे विज्ञान निबंध स्पर्धा’ घेते. ही स्पर्धा विद्यार्थी गट आणि खुला गट या दोघांसाठी स्वतंत्र असते.
चिं.श्री. कर्वे यांनी लिहिलेली काही पुस्तके
- अग्निबाण
- अ्णुशक्ती शाप की वरदान
- अणूकडून अनंताकडे
- चला चंद्राकडे
- जीवन नि विज्ञान
- ज्योतिष
- निळे आकाश
- वास्तव -विज्ञानाचा श्रीगणेशा
- विराट विश्वाची निर्मिती (भाषांतरित, मूळ लेखक : जॉर्ज गॅ. मॉन)