"विष्णुशास्त्री वामन बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →दर्शनमाला |
|||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे (शांकरभाष्यासह) या ग्रंथाचे सुबोध आणि सटीक मराठी भाषांतर |
* बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे (शांकरभाष्यासह) या ग्रंथाचे सुबोध आणि सटीक मराठी भाषांतर |
||
* [[भगवद्गीता|श्रीमद्भगवद्गीतेचे]] सुलभ मराठी भाषांतर व स्पष्टीकरण. |
* [[भगवद्गीता|श्रीमद्भगवद्गीतेचे]] सुलभ मराठी भाषांतर व स्पष्टीकरण. |
||
* [[महाभारत|महाभारताचे]] |
* [[महाभारत|महाभारताचे]] आठ खंडी रसाळ भाषांतर |
||
* [[कथासरित्सागर|कथासरित्सागराचे]] चार खंडांत भाषांतर |
* [[कथासरित्सागर|कथासरित्सागराचे]] चार खंडांत भाषांतर |
||
==विष्णुशास्त्री बापट यांच्या ग्रंथांची नावे== |
|||
* अनुभूतिप्रकाश (मूळ लेखक विद्यारण्य) |
|||
* अपराक्षोनुभूती (मूळ लेखक आदी शंकराचार्य) |
|||
* अवधूतगीता |
|||
* आत्मपुराण अध्याय १ ते १० (मूळ लेखक शंकरानंद) |
|||
* आत्मबोध (मूळ लेखक आदी शंकराचार्य) |
|||
* आनंदरामायण (पुराणग्रंथ) |
|||
* ईशोपनिषद्भाष्याार्थ |
|||
* ऋग्वेद |
|||
* ऐतरेयोपनिषद्भाष्यार्थ |
|||
* कथासरित्सागर खंड १ ते ४ |
|||
* काठकोपनिषद्भाष्यार्थ |
|||
* केनोपनिषद्भाष्यार्थ |
|||
* चार्वाक दर्शनसार |
|||
* छांदोग्यपनिषद्भाष्यार्थ |
|||
* तत्त्वानुसंधानसार अर्थात् सुबोध अद्वैत सिद्धान्त दर्शन |
|||
* तर्कसंग्रहसार |
|||
* तैतरीय उपनिषद |
|||
* तैतरीयोपनिषद्भाष्यार्थ |
|||
* नारायणोपनिषद |
|||
* पंचदशी भाग १, २ |
|||
* बृहदारण्य उपनिषद |
|||
* बृहदारण्यकोपनिषद्भाष्यार्थ भाग १ ते ३ |
|||
* ब्रह्मसूत्रे (मूळ लेखक बादरायण) |
|||
* ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थ अध्याय २, भाग १ ते ३ |
|||
* मांडूक्योपनिषद्भाष्यार्थ |
|||
* मुंडकोपनिषद्भाष्यार्थ |
|||
* याज्ञवल्क्यस्मृती (मूळ लेखक याज्ञवल्क्य ऋषी) |
|||
* योगवासिष्ठ भाग १ ते ३ (मूळ लेखक वाल्मीकि ऋषी) |
|||
* योगवासिष्ठ सार |
|||
* वेदान्त परिभाष्यार्थ |
|||
* वेदान्तप्रस्थानत्रय |
|||
* शतश्लोकी (मूळ लेखक आदी शंकराचार्य) |
|||
* शिवमहिम्न - मराठी विवरण |
|||
* श्री जैमिनी अश्वमेघ |
|||
* श्रीतार्क संग्रहसार |
|||
* भगवद्गीताभाष्यार्थ |
|||
* भविष्यपुराण |
|||
* श्री मन्महाभारतार्थ भाग १ ते ८ |
|||
* श्री शुकचरित्र |
|||
* श्री सार्थ मनुस्मृती |
|||
* श्रीमाहेश्वरदर्शनसार |
|||
* श्री रामानुजन दर्शनसार |
|||
* सान्वयार्थ सविवरण पंचदशी भाग १, २ |
|||
* सार्थ कपिलगीता |
|||
* सुबोध उपनिषत्संग्रह |
|||
* सुबोध पंचदशी |
|||
* सुबोध ब्रह्मसूत्र किंवा वेदान्तदर्शन |
|||
* सुबोध भगवद्गीता |
|||
* सुभाषितसंग्रह |
|||
* स्वयंपुरोहित |
|||
* हरिमोडेे - स्त्रोत्रम् ? (मूळ हरिवंश) |
|||
==टीकाग्रंथ== |
==टीकाग्रंथ== |
१९:२४, २४ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.
कारकीर्द
आताच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथील पाठशाळेत इ.स. १९०३ ते १९१२ पर्यंत शास्त्री म्हणून नोकरी करीत असताना, विष्णुशास्त्री बापट यांनी, सुमारे ७५ आध्यात्मिक, धार्मिक व पौराणिक संस्कृत ग्रंथांची मराठी भाषांतरे, आपल्या विवेचक प्रस्तवनांसह प्रसिद्ध केली. पुढे पुण्यात आल्यावर त्यांनी आचार्यकुल नावाची अध्यापनसंस्था स्थापन केली. याच आचार्यकुलात कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी तीन वर्षे राहून (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यातील कर्मयोगसिद्धान्त हा शांकरमतास सोडून असल्याने त्या ग्रंथाचे बापटांनी खंडन केले. त्यांनी आयुष्यभर शंकराचार्यप्रणीत अद्वैत सिद्धान्ताचे समर्थन आणि प्रसार करून तसे करणाऱ्या ग्रंथांचे लेखन केले. असा प्रसार करणे हे बापटांचे जीवितकार्य होते.
विष्णुशास्त्री बापट यांची ग्रंथसंपदा
- आचार्यकुल नावाचे पाक्षिक (इ.स. १९१४पासून पुढे)
- ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला (इ.स. १९१२पासून पुढे दरमहा)
- दर्शनमाला (इ.स. १९१४पासून पुढे क्रमश:)
- ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, कौषीतकी व श्वेताश्वतर या अकरा उपनिषदांचे सुबोध भाषात्मक शैलीत विवरण असलेले मराठी भाषांतर
- बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे (शांकरभाष्यासह) या ग्रंथाचे सुबोध आणि सटीक मराठी भाषांतर
- श्रीमद्भगवद्गीतेचे सुलभ मराठी भाषांतर व स्पष्टीकरण.
- महाभारताचे आठ खंडी रसाळ भाषांतर
- कथासरित्सागराचे चार खंडांत भाषांतर
विष्णुशास्त्री बापट यांच्या ग्रंथांची नावे
- अनुभूतिप्रकाश (मूळ लेखक विद्यारण्य)
- अपराक्षोनुभूती (मूळ लेखक आदी शंकराचार्य)
- अवधूतगीता
- आत्मपुराण अध्याय १ ते १० (मूळ लेखक शंकरानंद)
- आत्मबोध (मूळ लेखक आदी शंकराचार्य)
- आनंदरामायण (पुराणग्रंथ)
- ईशोपनिषद्भाष्याार्थ
- ऋग्वेद
- ऐतरेयोपनिषद्भाष्यार्थ
- कथासरित्सागर खंड १ ते ४
- काठकोपनिषद्भाष्यार्थ
- केनोपनिषद्भाष्यार्थ
- चार्वाक दर्शनसार
- छांदोग्यपनिषद्भाष्यार्थ
- तत्त्वानुसंधानसार अर्थात् सुबोध अद्वैत सिद्धान्त दर्शन
- तर्कसंग्रहसार
- तैतरीय उपनिषद
- तैतरीयोपनिषद्भाष्यार्थ
- नारायणोपनिषद
- पंचदशी भाग १, २
- बृहदारण्य उपनिषद
- बृहदारण्यकोपनिषद्भाष्यार्थ भाग १ ते ३
- ब्रह्मसूत्रे (मूळ लेखक बादरायण)
- ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थ अध्याय २, भाग १ ते ३
- मांडूक्योपनिषद्भाष्यार्थ
- मुंडकोपनिषद्भाष्यार्थ
- याज्ञवल्क्यस्मृती (मूळ लेखक याज्ञवल्क्य ऋषी)
- योगवासिष्ठ भाग १ ते ३ (मूळ लेखक वाल्मीकि ऋषी)
- योगवासिष्ठ सार
- वेदान्त परिभाष्यार्थ
- वेदान्तप्रस्थानत्रय
- शतश्लोकी (मूळ लेखक आदी शंकराचार्य)
- शिवमहिम्न - मराठी विवरण
- श्री जैमिनी अश्वमेघ
- श्रीतार्क संग्रहसार
- भगवद्गीताभाष्यार्थ
- भविष्यपुराण
- श्री मन्महाभारतार्थ भाग १ ते ८
- श्री शुकचरित्र
- श्री सार्थ मनुस्मृती
- श्रीमाहेश्वरदर्शनसार
- श्री रामानुजन दर्शनसार
- सान्वयार्थ सविवरण पंचदशी भाग १, २
- सार्थ कपिलगीता
- सुबोध उपनिषत्संग्रह
- सुबोध पंचदशी
- सुबोध ब्रह्मसूत्र किंवा वेदान्तदर्शन
- सुबोध भगवद्गीता
- सुभाषितसंग्रह
- स्वयंपुरोहित
- हरिमोडेे - स्त्रोत्रम् ? (मूळ हरिवंश)
टीकाग्रंथ
- शंकराचार्यांच्या अपरोक्षानुभूति, आत्मबोध व शतश्लोकी या तीन ग्रंथांवर मराठीत भाष्य
- विद्यारण्यांच्या अनुभूतिप्रकाश व पंचदशी या ग्रंथांवर मराठी टीका.
- शंकरानंदांच्या आत्मपुराण या ग्रंथावर भाष्य
- वाल्मिकीच्या योगवासिष्ठाचे सुगम भाष्यशैलीत विवरण करणारा ग्रंथ
- इतर काही अद्वैतवेदान्तविषयक ग्रंथांवरील भाष्ये.
ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला
इ.स. १९१२पासून दरमहा प्रकाशित होणाऱ्या या मासिकाद्वारे विष्णुशास्त्री बापट यांनी याज्ञवल्क्यस्मृती, मनुस्मृती या स्मृती, हरिवंश, भविष्यपुराण, आनंदरामायण हे पुराण ग्रंथ, आणि शंकराचार्यांची स्तोत्रे यांची भाषांतरे प्रकाशित केली.
दर्शनमाला
या नियतकालिकाद्वारे विष्णुशास्त्री बापटांनी चार्वाक, बौद्ध, जैन (नास्तिक), न्याय आणि सांख्य आदी दर्शनग्रंथांचा त्यांच्या खंडणासह साररूपात परिचय करून दिला.