"वसंत कृष्ण वर्हाडपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. वसंत वऱ्हाडपांडे (जन्म :१९ डिसेंबर १९२७) हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आणि भाषाभ्यासक होते. [[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाच्या]] [[युगवाणी]] या त्रैमासिकाचे ते काही काळ संपादक होते. वऱ्हाडपांडे यांनी ’गरुडझेप’ नावाचा सावरकर गौरवग्रंथ संपादित केला होता. तो नागपूरच्या विजय प्रकाशनने , १९८३मध्ये प्रकाशित केला. |

[[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोशाचे]] ते एक लेखक होते. त्या विश्वकोशातील [[पु.भा. भावे]] यांच्यावरचा लेख वऱ्हाडपांडे यांनी लिहिला आहे. |
|||
==वऱ्हाडपांडे यांनी लिहिलेली पुस्तके== |
==वऱ्हाडपांडे यांनी लिहिलेली पुस्तके== |
२३:३४, २१ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
डॉ. वसंत वऱ्हाडपांडे (जन्म :१९ डिसेंबर १९२७) हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आणि भाषाभ्यासक होते. विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते काही काळ संपादक होते. वऱ्हाडपांडे यांनी ’गरुडझेप’ नावाचा सावरकर गौरवग्रंथ संपादित केला होता. तो नागपूरच्या विजय प्रकाशनने , १९८३मध्ये प्रकाशित केला.
मराठी विश्वकोशाचे ते एक लेखक होते. त्या विश्वकोशातील पु.भा. भावे यांच्यावरचा लेख वऱ्हाडपांडे यांनी लिहिला आहे.
वऱ्हाडपांडे यांनी लिहिलेली पुस्तके
- गरुडझेप (सावरकर गौरवग्रंथ, संपादक : वऱ्हाडपांडे)
- चित्रशाळा (कादंबरी)
- नागपुरी बोली : भाषाशास्त्रीय अभ्यास (ग्रंथ)
- या मनाचा पाळणा (कवितासंग्रह)
- वसंत वैभव
- वास्तु व उत्सव (कथासंग्रह)
पुरस्कार
व.कृ. वऱ्हाडपांडे याच्या स्मरणार्थ विदर्भ साहित्य संघ ‘वसंतराव वऱ्हाडपांडे स्मृती पारितोषिक’ देतो. हा पुरस्कार एका वर्षी श्रीधर शनवारे यांना त्यांच्या ’तळे संध्याकाळचे’ला मिळाला होता.